लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

शिवानी सोनार-अंबर गणपुळेचा साऊथ गाण्यावर जबरदस्त डान्स, संगीत सोहळ्यातील व्हिडिओ आला समोर - Marathi News | shivani sonar and ambar ganpule wedding sangeet night dance video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी सोनार-अंबर गणपुळेचा साऊथ गाण्यावर जबरदस्त डान्स, संगीत सोहळ्यातील व्हिडिओ आला समोर

शिवानी सोनार लग्नबंधनात अडकणार आहे. शिवानी अभिनेता अंबर गणपुळेसह सात फेरे घेणार आहे. त्यांची लगीनघाई सुरू असून नुकताच त्यांचा संगीत सोहळा पार पडला. याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.  ...

"मी आणि मोहन २ वर्ष लिव्ह इनमध्ये राहिलो", शुभांगी गोखले यांचा खुलासा, म्हणाल्या- "२०-२५ वर्ष आधी..." - Marathi News | shubhangi gokhale revealed that she and mohan gokhale live in relationship of 2 years before marraige | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी आणि मोहन २ वर्ष लिव्ह इनमध्ये राहिलो", शुभांगी गोखले यांचा खुलासा, म्हणाल्या- "२०-२५ वर्ष आधी..."

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शुभांगी यांनी त्यांचं अभिनयातील करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केलं. त्याबरोबरच सखीच्या लग्नाआधीच्या लिव्ह इन रिलेशनशिपच्या निर्णयाबाबतही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं.  ...

Bigg Boss 18: आधी सिद्धार्थ शुक्ला आता करणवीर मेहरा! दोघांच्या नावे आहे 'हा' सेम रेकॉर्ड - Marathi News | Bigg Boss 18 karanveer mehara becomes 2nd celebrity who win the show after khatron ke khiladi winner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 18: आधी सिद्धार्थ शुक्ला आता करणवीर मेहरा! दोघांच्या नावे आहे 'हा' सेम रेकॉर्ड

'बिग बॉस १८' चा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला. करणवीर मेहराने 'बिग बॉस'च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. बिग बॉसचा विजेता होताच करणवीरने एक रेकॉर्ड त्याच्या नावावर केला आहे.  ...

Bigg Boss 18 Grand Finale: आज ठरणार 'बिग बॉस १८'चा विजेता! कुठे पाहाल ग्रँड फिनाले? बक्षिसाची रक्कम किती? - Marathi News | bigg boss 18 grand finale where to watch winner price salman khan show details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 18 Grand Finale: आज ठरणार 'बिग बॉस १८'चा विजेता! कुठे पाहाल ग्रँड फिनाले? बक्षिसाची रक्कम किती?

आज 'बिग बॉस १८'चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. यंदा 'बिग बॉस'च्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. ...

'प्रेमाची गोष्ट'! तेजश्री प्रधान-अपूर्वा नेमळेकरने एकमेकींना केलं अनफॉलो, नक्की झालंय काय? - Marathi News | tejashri pradhan and apurva nemlekar unfollowed each other on instagram premachi goshta serial actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रेमाची गोष्ट'! तेजश्री प्रधान-अपूर्वा नेमळेकरने एकमेकींना केलं अनफॉलो, नक्की झालंय काय?

दोघी एकत्र दुबई ट्रीपवरही गेल्या होत्या. ...

तुळजा जालिंदरचं सत्य सर्वांसमोर आणू शकेल का? 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत मोठा ट्विस्ट - Marathi News | lakhat ek amcha dada serial update will tulaja revealed true face of jalinder | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुळजा जालिंदरचं सत्य सर्वांसमोर आणू शकेल का? 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत मोठा ट्विस्ट

आता शत्रू आणि जालिंदरचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्यात तुळजाला यश येईल का? वर्षाच्या पहिल्या सणाला सूर्या-तुळजाच नातं कोणतं नवीन वळण घेणार? ...

"मी आनंदात नाही..." ढसाढसा रडली निक्की तांबोळी, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Nikki Tamboli Cried In Celebrity Masterchef Show Promo Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी आनंदात नाही..." ढसाढसा रडली निक्की तांबोळी, व्हिडीओ व्हायरल

निक्कीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती ढसाढसा रडताना दिसून येत आहे. ...

Maha Kumbh 2025: महाकुंभमेळ्यात गेलेल्या सौरभने सांगितला विलक्षण अनुभव, म्हणतो- "मी सेलिब्रिटी आहे म्हणून..." - Marathi News | tv actor saurabh choughule shared experience of prayagraj mahakumbh mela | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Maha Kumbh 2025: महाकुंभमेळ्यात गेलेल्या सौरभने सांगितला विलक्षण अनुभव, म्हणतो- "मी सेलिब्रिटी आहे म्हणून..."

मराठी अभिनेता सौरभ चौगुलेदेखील कुंभमेळ्यात गेला होता. याचा अनुभव त्याने शेअर केला आहे.  ...