लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

"आपण कुठेतरी जायचं का?" ज्वेलरी दुकानात कार्यक्रमाला गेलेल्या अभिनेत्रीला मालकाची भलतीच ऑफर, सांगितला अनुभव - Marathi News | marathi actress pragalbha kolekar shared casting couch experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपण कुठेतरी जायचं का?" ज्वेलरी दुकानात कार्यक्रमाला गेलेल्या अभिनेत्रीला मालकाची भलतीच ऑफर, सांगितला अनुभव

एका ज्वेलरी दुकानाच्या उद्घाटनासाठी गेलेल्या अभिनेत्रीला दुकानाच्या मालकाने वेगळ्याच गोष्टीसाठी विचारणा करत ऑफर दिली. अभिनेत्रीने मुलाखतीत तिला आलेला हा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. ...

माधवी भिडे 'चेन स्मोकर'? 'त्या' फोटोशूटमुळे ट्रोल झाल्यावर सोनालिका म्हणाली- "माझ्या घरी हे.." - Marathi News | tarak mehta Madhavi Bhide chain smoker Sonalika joshi made a big revelation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधवी भिडे 'चेन स्मोकर'? 'त्या' फोटोशूटमुळे ट्रोल झाल्यावर सोनालिका म्हणाली- "माझ्या घरी हे.."

हातात सिगारेट धरतानाचा माधवी भिडेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा फोटो पाहून तिला अनेकांनी ट्रोल केलं. अखेर माधवीने याप्रकरणी खुलासा केला ...

'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वात सागर कारंडे दिसणार? स्वतःचं केला खुलासा - Marathi News | Sagar Karande On New Season Of Chala Hava Yeu Dya Reveals He Is Not Part Of Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वात सागर कारंडे दिसणार? स्वतःचं केला खुलासा

सागर कारंडे 'चला हवा येऊ द्या'मध्ये दिसणार का नाही? जाणून घ्या काय म्हणाला? ...

"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी - Marathi News | bigg boss fame archana gautam shared cursed labubu doll horifying story said her marriage broken | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी

परदेशात ही डॉल खरेदी करण्यासाठी दुकानाबाहेर रांगा लागल्या होत्या. मात्र, त्यानंतर काहीच दिवसांत अनेकांनी ही डॉल शापित असल्याचं म्हणत तिला जाळून टाकलं होतं. बिग बॉस फेम अभिनेत्रीनेही लाबुबू डॉलचा भयानक किस्सा सांगितला आहे.  ...

संकर्षण कऱ्हाडेचं मूळ गाव कोणतं? अभिनेता फोटो दाखवत म्हणाला- "लहानपणापासून आम्हाला.." - Marathi News | marathi actor Sankarshan Karhade native village ambejogai parbhani information | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संकर्षण कऱ्हाडेचं मूळ गाव कोणतं? अभिनेता फोटो दाखवत म्हणाला- "लहानपणापासून आम्हाला.."

संकर्षण कऱ्हाडे प्रथमच त्याच्या मूळ गावाबद्दल सर्वांना खास गोष्ट सांगितली आहे. काय म्हणाला संकर्षण? ...

वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेता चढला बोहल्यावर, आर्किटेक्ट गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ - Marathi News | thug life movie actor arjun chidambaram married age of 41 with girlfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेता चढला बोहल्यावर, आर्किटेक्ट गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ

प्रसिद्ध अभिनेत्याने वयाच्या ४१ व्या वर्षी लाँग टाईम गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ. गर्लफ्रेंड आहे पेशाने आर्किटेक्ट ...

"त्याने मला प्रोड्युसरला एकट्यात भेटायला सांगितलं...", टीव्ही अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव - Marathi News | tv actress ashi singh shared her casting couch experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याने मला प्रोड्युसरला एकट्यात भेटायला सांगितलं...", टीव्ही अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला हा प्रकार सांगितला आहे. एका निर्मात्याकडून अभिनेत्रीला कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता.  ...

"आयुष्यातली ती २० सेकंद.."; 'थोडं तुझं थोडं माझं फेम' अभिनेत्रीने सांगितला इरफान खानसोबत काम करण्याचा अनुभव - Marathi News | marathi televsion actress thod tujh aani thod majha fame manasi kulkarni share her experience on work with irrfan khan  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आयुष्यातली ती २० सेकंद.."; 'थोडं तुझं थोडं माझं फेम' अभिनेत्रीने सांगितला इरफान खानसोबत काम करण्याचा अनुभव

"ऑडिशननंतर २ महिने वाट पाहिली पण..." 'थोडं तुझं थोडं माझं फेम' अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा ...