लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

३० खोल्यांच्या हवेलीत लहानाचा मोठा झाला 'हा' लोकप्रिय अभिनेता, म्हणाला "मध्यमवर्गीय लोक... " - Marathi News | Sudhanshu Pandey Grew Up In A 30-room Haveli In Gorakhpur Middle Class Life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३० खोल्यांच्या हवेलीत लहानाचा मोठा झाला 'हा' लोकप्रिय अभिनेता, म्हणाला "मध्यमवर्गीय लोक... "

नेमका कोण आहे हा अभिनेता? वाचा सविस्तर... ...

"पुढचे काही दिवस मी नसेन.."; अपूर्वा नेमळेकरच्या नवीन पोस्टची चर्चा, नेमकं काय घडलं? - Marathi News | premachi goshta actress Apurva Nemalekar new post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुढचे काही दिवस मी नसेन.."; अपूर्वा नेमळेकरच्या नवीन पोस्टची चर्चा, नेमकं काय घडलं?

अपूर्वा नेमळेकरची नवीन पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अपूर्वाने सर्व गोष्टींमधून ब्रेक घेतला आहे. काय आहे यामागील कारण ...

अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट - Marathi News | tejashree walawalkar chhoti rama from uncha maza zoka met ashok saraf shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट

तेजश्रीने अशोक सराफ यांच्यासोबत कामही केलं आहे. ...

सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत - Marathi News | suchitra bandekar and milind gawali to play lead role in hindi tv serial manpasand ki shaadi watch promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत

एक हिंदी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. ...

"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते - Marathi News | marathi actor astad kale on marathi hindi langauge row said we should be ashamed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते

आपल्याच भाषेबद्दल बोलताना मराठी माणसानेच भाषेचं नुकसान केलं असं आस्तादने म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाला आस्ताद, जाणून घेऊया.  ...

Dheeraj Kumar Death: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं ७९ व्या वर्षी निधन, निमोनिया झाल्याने होते व्हेंटिलेटरवर - Marathi News | Bollywood actor producer dheeraj kumar passes away at the age of 79 due to Pneumonia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं ७९ व्या वर्षी निधन, निमोनिया झाल्याने होते व्हेंटिलेटरवर

Actor & Producer Dheeraj Kumar Passes Away at 79 : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आणि निर्माते यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. ...

"जिथे कुठे असशील तिथे...", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर खचून गेलाय पती पराग; व्यक्त केलं दु:ख - Marathi News | parag tyagi emotional post for wife shefali jariwala share special memories netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जिथे कुठे असशील तिथे...", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर खचून गेलाय पती पराग; व्यक्त केलं दु:ख

'कांटा लगा' या गाण्यातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. ...

"तो लहान मुलगा म्हणाला मी उंदीर खाल्ला...", 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्रीने सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव - Marathi News | lagnanatr hoilach prem actress kashmira kulkarni shared the horrifying incidence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो लहान मुलगा म्हणाला मी उंदीर खाल्ला...", 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्रीने सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कश्मिराने तिच्या आयुष्यातील अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला.  ...