लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

"ना शाहरुख, ना सलमान आम्ही कधीच कोणाला बोलवलं नाही", CHYD बाबत निलेश साबळेने स्पष्टच सांगितलं, म्हणाला- "ते स्वत: हूनच..." - Marathi News | nilesh sable talk about chala hawa yeu dya said we did not invite salman khan shah rukh khan in our show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ना शाहरुख, ना सलमान आम्ही कधीच कोणाला बोलवलं नाही", CHYD बाबत निलेश साबळेने स्पष्टच सांगितलं, म्हणाला- "ते स्वत: हूनच..."

मराठीच नव्हे तर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या शोमध्ये हजेरी लावली होती. शाहरुख खान, सलमान खान, सोनम कपूर, रोहित शेट्टी, अनुष्का शर्मा असे अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये आले होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत निलेश साबळेने याबाबत भाष्य केलं.  ...

लग्नानंतर २२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीचा Divorce! पदरात दोन मुलं, दिग्दर्शकासोबत थाटलेला संसार - Marathi News | tv actress pallavi rao divorced with husband director suraj rao after 22 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर २२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीचा Divorce! पदरात दोन मुलं, दिग्दर्शकासोबत थाटलेला संसार

आणखी एका टीव्ही अभिनेत्रीचा घटस्फोट झाला आहे. लग्नानंतर २२ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार मोडला आहे.' ...

शिवसेनेचा झेंडा असलेली गाडी म्हणत रॅश ड्रायव्हिंगची तक्रार, आता व्हिडीओच डिलीट; आस्ताद म्हणतो- "त्याला फोन केल्यानंतर..." - Marathi News | astad kale deleted video of shivsena car rash driving on express way | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवसेनेचा झेंडा असलेली गाडी म्हणत रॅश ड्रायव्हिंगची तक्रार, आता व्हिडीओच डिलीट; आस्ताद म्हणतो- "त्याला फोन केल्यानंतर..."

मराठी अभिनेता आस्ताद काळेने त्याच्या सोशल मीडियावर एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या गाडीचा व्हिडीओ शेअर केला होता. आता मात्र त्या व्यक्तीशी बोलणं झाल्यानंतर आस्तादने आता तो व्हिडीओ डिलीट केला आहे.  ...

२६ व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट, समोर आलं मोठं कारण - Marathi News | model san rechal gandhi commits suicide at age 26 police find suicide note | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२६ व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट, समोर आलं मोठं कारण

San Rechal Gandhi Death: २६ वर्षीय भारतीय मॉडेलच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. मॉडेलच्या घरात पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. काय आहे कारण? ...

सुवर्णयुगाचा अस्त! ज्येष्ठ अभिनेत्री सरोजा यांचं ८७ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा - Marathi News | Veteran actress b Saroja passes away at the age of 87 worked with dilip kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुवर्णयुगाचा अस्त! ज्येष्ठ अभिनेत्री सरोजा यांचं ८७ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

दिलीप कुमार यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचं निधन झालंय. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ...

कशिश कपूरच्या घरी नोकरानेच केली चोरी, रंगेहाथ पकडल्यावर अभिनेत्रीला दिली धमकी! - Marathi News | Kashish Kapoor Reveals Her Cook Assaulted Her After Being Caught Red-handed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कशिश कपूरच्या घरी नोकरानेच केली चोरी, रंगेहाथ पकडल्यावर अभिनेत्रीला दिली धमकी!

'बिग बॉस' फेम अभिनेत्री कशिश कपूरच्या घरी नोकरानेच चोरी केली. ...

"तोंडात फोड आले अन्...", लिव्हर कॅन्सरच्या सर्जरीनंतर दीपिका कक्करची झालीये 'अशी' अवस्था, पती शोएब म्हणाला... - Marathi News | tv actress dipika kakar husband shoaib ibrahim shared wife health update after post liver cancer surgery  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तोंडात फोड आले अन्...", लिव्हर कॅन्सरच्या सर्जरीनंतर दीपिका कक्करची झालीये 'अशी' अवस्था, पती शोएब म्हणाला...

'ससुराल सिमर का' फेम अभिनेत्री दिपिका कक्कर टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय नायिका आहे. ...

कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..." - Marathi News | astad kale shared video of rash driving car details claiming its shivsena car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..."

समाजातील विविध मुद्द्यांवर तो अगदी बिनधास्तपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतो. आस्तादने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...