लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
मुंढे यांची बदली करूनही भाजपा चिंतित - Marathi News | The BJP is worried despite the transfer of the Mundhe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंढे यांची बदली करूनही भाजपा चिंतित

भ्रष्टाचार विरोधी व कायद्याच्या कसोटीवरच काम करणारे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करून भाजपाचे मुखंड उत्साह व जल्लोष साजरा करीत असले तरी, मुंढे यांची जनमानसातील प्रतिमा पाहता, त्यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली करून भाजपाने आपला ...

तुकाराम मुंढेंना सतावतेय मुलांच्या शिक्षणाची चिंता - Marathi News | Tukaram mundhe worry about child's education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुकाराम मुंढेंना सतावतेय मुलांच्या शिक्षणाची चिंता

सततच्या होणाऱ्या बदलीनं मुंढेंनाही मुलांच्या शिक्षणाची चिंता सतावते आहे. ...

फटाके फोडणे महापौरांना भोवणार, न्यायालयाचा अवमान झाल्याची पोलिसात तक्रार - Marathi News | The complainant has filed a defamation case against the mayor for breaking the fireworks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फटाके फोडणे महापौरांना भोवणार, न्यायालयाचा अवमान झाल्याची पोलिसात तक्रार

तुकाराम मुंढे यांना बदलीचे पत्र मिळताच त्यांनी आपले आयुक्त कार्यालय सोडले. मुंढेंनी आयुक्त कार्यालय सोडल्याची बातमी कळताच ...

फडणवीसांनी केली 'युक्ती' अन् तुकाराम मुंढेंची मंत्रालयात झाली नियुक्ती - Marathi News | Tukaram Mundhe transferred to mantralaya in planning department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांनी केली 'युक्ती' अन् तुकाराम मुंढेंची मंत्रालयात झाली नियुक्ती

तुकाराम मुंढेंच्या बदलीची बातमी आली, तेव्हापासून मुख्यमंत्र्यांची त्यांच्यावरची मर्जी आटल्याची चर्चा सुरू झाली होती. परंतु, खरं गणित वेगळंच आहे. ...

तुकाराम मुंढेंच्या समर्थकांना प्रवेश दिल्याने सुरक्षा व्यवस्थेचा ठेका रद्द - Marathi News | Tukaram Mundhe's supporters have canceled the contract for security arrangements | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुकाराम मुंढेंच्या समर्थकांना प्रवेश दिल्याने सुरक्षा व्यवस्थेचा ठेका रद्द

स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली. त्यावेळी मुंढे यांच्या बदलीविरोधात सरकार तसेच नगरसेवकांच्या निषेधाच्या घोषणा मुंढे समर्थक नागरिकांनी दिल्या. ...

Video : तुकाराम मुंढेंनी कार्यालय सोडले अन् नाशिकच्या महापौरांनी फटाके फोडले - Marathi News | Tukaram Mundhe left the office and the mayor broke the fireworks in our of house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video : तुकाराम मुंढेंनी कार्यालय सोडले अन् नाशिकच्या महापौरांनी फटाके फोडले

मुंढे यांना आज सकाळपर्यंत बदलीसंदर्भात कुठलिही लेखी ऑर्डर मिळाली नव्हती. त्यामुळे, मुंढेंनी नेहमीप्रमाणे सकाळी महापालिका आयुक्त कार्यालय गाठले. ...

तुकाराम मुंढे नाशिकहून थेट मंत्रालयात, राज्याचं 'नियोजन' सांभाळणार - Marathi News | Tukaram Mundhe will manage the state's 'planning' directly from Mundhe ministry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुकाराम मुंढे नाशिकहून थेट मंत्रालयात, राज्याचं 'नियोजन' सांभाळणार

आपलं जे दैनंदिन काम आहे, ते चालूच राहणार, असे म्हणत मुंढे यांनी आज नाशिक महापालिका आयुक्त कार्यालयात पत्रकारांशी वार्तालाप केला. मात्र, ...

ते आले, जोमाने काम केले अन् त्यांची बदली झाली, तुकाराम मुंढेची 12 वर्षात बारावी बदली - Marathi News | They came, worked hard and were transferred, Tukaram Mundhe transfered the XII in 12 years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ते आले, जोमाने काम केले अन् त्यांची बदली झाली, तुकाराम मुंढेची 12 वर्षात बारावी बदली

ते आले, त्यांनी जोमाने काम केले अन् त्यांची बदली झाली, असे तुकाराम मुंढेंच्या बाबतीत म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण, गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात त्यांची बारा वेळेस बदली करण्यात आली आहे. ...