लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

वर्धा मार्गावरील वाहतूक कोंडी कधी सुटणार ? - Marathi News | When traffic dilemma will solve on Wardha road ? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्धा मार्गावरील वाहतूक कोंडी कधी सुटणार ?

नागरिकांचा विकास कामांना विरोध नाही. परंतु वर्षभरापासून वर्धा मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. यातून वाहनचालकांची सुटका होण्याची चिन्हे दिसत नाही. मेट्रोद्वारे तयार करण्यात येत असलेल्या डबल डेकर उड्डाणपुलाचे गर्डर टाकणे सुरू असल्याने रात्रीच्या वेळी छत ...

वेड्याबाभळीत हरवला कुरण रस्ता - Marathi News | Road lost in trees | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वेड्याबाभळीत हरवला कुरण रस्ता

अंबड तालुक्यातील वाळकेश्वर ते कुरण या चार कि.मी. रस्त्यावर जागोजागी वेड्याबाभळीच्या विळख्यात रस्ता हरवला आहे ...

वाशिममधील वाहतूक तासनतास ठप्प! - Marathi News | Transport in Washim Tasnantas jam! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममधील वाहतूक तासनतास ठप्प!

जडवाहतूकीचा प्रश्न गंभीर झाल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेतील वाहतूक तासन्तास ठप्प राहत असून नागरिकांची तारांबळ उडत असल्याचे दिसून येत आहे. ...

सणासुदीच्या काळात वाहतूक कोलमडली - Marathi News | Traffic collapsed during the festivities | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सणासुदीच्या काळात वाहतूक कोलमडली

दीपावलीनिमित्त खरेदीसाठी बाजारात येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. असे असताना वाहतुकीचे नियोजन कोलमडल्याने अनेकांची गैरसोय होत असून त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ...

ट्रॅफीकॉपवर चालेना डेबिट कार्ड - Marathi News | debit card are not accepted on pune traffic cop website | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रॅफीकॉपवर चालेना डेबिट कार्ड

वाहतुक पोलिसांची दंडाची रक्कम भरण्यासाठीच्या ‘पुणेट्रॅफीकॉप’ या संकेतस्थळावरून डेबिट कार्डचा पर्यायच देण्यात आलेला नाही. ...

दिवाळी खरेदीसाठी निघालेले मुंबईकर अडकले वाहतूककोंडीत - Marathi News | Mumbaikars going to Diwali shopping in traffic jam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळी खरेदीसाठी निघालेले मुंबईकर अडकले वाहतूककोंडीत

दिवाळीपूर्वीच्या शेवटच्या शनिवारचा मुहूर्त साधून घराबाहेर पडलेल्या लाखो मुंबईकरांना मोठ्या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. खरेदीसाठी बाजारात निघालेल्या नागरिकांच्या वाहनांची यामध्ये मोठी भर पडल्याने वाहतूककोंडीची परिस्थिती अधिकच बिकट झाली. ...

दिवाळीच्या खरेदीमुळे ट्रॅफिक जॅम - Marathi News | Traffic jam due to Diwali shopping | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीच्या खरेदीमुळे ट्रॅफिक जॅम

दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी करत असल्याने माेठ्याप्रमाणावर वाहतूक काेंडी या भागात हाेत अाहे. ...

कल्याणमध्ये वाहतूक कोंडीच्या विरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन - Marathi News | MNS agitation against traffic jam in Kalyan | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :कल्याणमध्ये वाहतूक कोंडीच्या विरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

कल्याणमध्ये वाहतूक कोंडीच्या विरोधात मनसेने पत्री पुलावर ठिय्या आंदोलन केले आहे.  ...