नाशिक शहरात खासगी कंपनीचे फायबर आॅप्टिकल टाकण्याचे काम सुरू असून, सदर कंपनीने शहरातील अनेक चांगल्या पक्क्या रस्त्यावरदेखील मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने शहरातील पाणीपुरवठा लाइन, ड्रेनेज लाइन, एमएसईबीच्या भूमिगत लाइनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले ...
ओझरटाऊनशिप : मुंबई आग्रा महामार्गावरील बसस्थानक सुरू होण्याच्या प्रतिक्षेत तर जुने बसस्थानक खाजगी वाहनधारकांचे पार्किंग तळ बनले आहे. शौचालय व स्वच्छतागृहात जाण्यासाठी मोकळी वाट नसते त्यामुळे वाट काढीत जावे लागते. ...
छत्रपती शिवाजी चौकापासून गांधी चौकाकडे जाताना प्रश्न पडतो की, डावीकडून जावे की उजवीकडून. कारण रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकातच रिक्षा, दुकानासमोर उभी असणारी वाहने यामुळे डाव्या बाजूला रस्ता असूनही रस्ता नसल्यासारखी स्थिती आहे. शिवाजी चौक ते गांधी चौक ...
सध्या दुर्गाडी ते टिटवाळा रिंगरोड व दुर्गाडी पुलाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. तसेच मेट्रोही दुर्गाडी सर्कलमार्गे येत आहे. त्यामुळे दुर्गाडी हे भविष्यातील कोंडीचे जंक्शन असेल. ...