वर्धा शहरातील वाहतुकीला नियम नसल्याचेच अनेकवार समोर आले आहे. या अनियमित वाहतुकीला नियम लावण्याकरिता शहरात बंद पडलेले सिग्नल सुरू करण्याचे प्रयत्न नगर परिषद व वाहतूक पोलिसांकडून सुरू झाले. ...
महाराष्ट्रासह परराज्यातून गुलटेकडी येथील मार्केट यार्डात शेतीमाल घेवून येणा-या वाहन चालकांकडून बाजारातील प्रवेशासाठी सुरक्षा रक्षकाकडून बेकायदेशीरपणे पैसे घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे बाजार समितीचा कारभार चव्हाट्यावर आला ...
नाशिक -पुणे महामार्गावर मनेगाव फाटा येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघात प्रवणक्षेत्रात सिग्नल बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. ...
मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. वीकेंडमुळे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. ...
हेल्मेट घालणे सक्तीचे असतांनाही दुचाकीस्वार सर्रास त्या नियमाचे उल्लंघन करतात. हे त्यांच्या जीवावर बेतू शकते. वाहनचालकांनी हेल्मेट घालुनच प्रवास करावा असे आवाहन करण्यासाठी डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण विभागाने ‘हेडलेस लाइफ’हा उपक्रम गुरुवारी शहरात रा ...