लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी, मराठी बातम्या

Traffic, Latest Marathi News

विमानतळ परिसरातील रोडच्या कामांना प्राधान्य, वाहतूककोंडी टळणार - Marathi News | Road work in the airport area, priority will be avoided | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानतळ परिसरातील रोडच्या कामांना प्राधान्य, वाहतूककोंडी टळणार

विमानतळ परिसरात होत असलेल्या वाहतूककोंडीवर उपाययोजना करण्यासाठी सिम्बायोसिसकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम प्राधान्याने करण्याबाबत पुणे शहर पोलीस व पालिकेच्या समन्वय बैठकीत निर्णय घेण्यात आला. ...

भाजी विक्रेत्यांच्या पसाऱ्यामुळे वाहतुकीची कोंडी - Marathi News | Due to the dues of vegetable vendors, traffic congestion | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भाजी विक्रेत्यांच्या पसाऱ्यामुळे वाहतुकीची कोंडी

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते विठोबा चौकादरम्यान असलेला श्रीराम टॉकीज चौक रस्ता श्रीराम टॉकीजकडून डांगरी वॉर्ड, सेंट्रल वॉर्डकडे जाणाºया रस्त्यावर दोनही बाजूने भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्या लावण्यात येत असल्याने हा रस्ता पादचारी, वाहनधारक यां ...

नदीपात्रातील रस्ता बंद नाही : वाहतूक पोलिसांचे स्पष्टीकरण  - Marathi News | River road will not close from tomorrow : Pune Traffic Police Explanation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदीपात्रातील रस्ता बंद नाही : वाहतूक पोलिसांचे स्पष्टीकरण 

पुणे शहरातील मुठा नदीपात्रातील रस्ता उद्यापासून तीन दिवस मेट्रोच्या कामासाठी बंद करण्यासाठीची परवानगी वाहतूक पोलिसांनी नाकारली आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसात तरी नदीपात्रातील रस्ता सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

गुदमरलेले चौक; पाच रस्ते, दोन शाळा अन् रिक्षांचा कन्ना चौकाला विळखा - Marathi News | Cramped square Five roads, two schools and two ranks of Kanha Chowk | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुदमरलेले चौक; पाच रस्ते, दोन शाळा अन् रिक्षांचा कन्ना चौकाला विळखा

संताजी शिंदे  सोलापूर : शहरातील प्रसिद्ध ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाºया कन्ना चौकात रिक्षांचा विळखा, फूटपाथवर झालेले अतिक्रमण यामुळे वाहनचालकांना ... ...

औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला ८ हजार नव्या वाहनांची भर - Marathi News | Aurangabad district has 8 thousand new vehicles per month | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला ८ हजार नव्या वाहनांची भर

जिल्ह्यातील एकूण वाहनांची संख्या १३ लाखांवर पोहोचली आहे. ...

ठाणे जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमीतकमी करा - जिल्हाधिकारी - Marathi News | Minimize the number of accidents in Thane district - Collector | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमीतकमी करा - जिल्हाधिकारी

नियोजन भवन सभागृहात येथील परिवहन विभागातर्फे राष्ट्रीय सुरक्षा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. एसटी बस चालकांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. रस्त्यामध्ये मध्येच बस थांबवून प्रवाशाना उ ...

ग्रामीण भागातही दिसू लागले हेल्मेटवापरणारे दुचाकीस्वार - Marathi News | Helicopter twin-wheelers seen in rural areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भागातही दिसू लागले हेल्मेटवापरणारे दुचाकीस्वार

खामखेडा : रस्ते अपधातात दुचाकीस्वाचाचे मोठया प्रमाणात होत असून यात डोक्यात हेल्मेटचा वापर नसल्याचा आपधातात मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी ... ...

अबब..! पुण्यात लोकसंख्येप्रमाणेच फुगतेय वाहन संख्या - Marathi News | The number of vehicles increasing fast in Pune as per populations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब..! पुण्यात लोकसंख्येप्रमाणेच फुगतेय वाहन संख्या

नोकरी, रोजगार, शिक्षणासाठी पुण्याला पसंती देणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. ...