लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी, मराठी बातम्या

Traffic, Latest Marathi News

वाहतूक पोलिसांची वर्षभरात दीड कोटीची दंडात्मक वसुली, बेशिस्त चालकांवर गुन्हे दाखल - Marathi News | Traffic Police Crime and Recovery of 1.5 Crore, Criminal Investigators | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूक पोलिसांची वर्षभरात दीड कोटीची दंडात्मक वसुली, बेशिस्त चालकांवर गुन्हे दाखल

रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी रायगड जिल्हा वाहतूक पोलिसांकडून १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५७ हजार ८२५ प्रकरणांत दंडात्मक व न्यायालयीन कारवाई करण्यात आली आहे. ...

लोकसंख्येप्रमाणेच फुगतेय वाहनसंख्या, दररोज ७०० ते हजार वाहनांची भर - Marathi News | Like the population, the number of booming vehicles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसंख्येप्रमाणेच फुगतेय वाहनसंख्या, दररोज ७०० ते हजार वाहनांची भर

पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनांची संख्याही फुगत चालल्याचे चित्र आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे दररोज सुमारे ७०० ते एक हजार ते दीड हजार नवीन वाहनांची नोंद होत आहे. ...

१३ हजार चालकांकडून २ कोटींचा दंड वसूल - Marathi News | Two crores of fine was recovered from 13 thousand drivers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१३ हजार चालकांकडून २ कोटींचा दंड वसूल

वर्षभरात नियमांचे उल्लंघन क रणाºया १३ हजार वाहनधारकांकडून २.८५ कोटींचा दंड वसूल केला ...

मुजोर वाहन चालक पोलिसांच्या रडारवर  - Marathi News | Mujor driving on the police radar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुजोर वाहन चालक पोलिसांच्या रडारवर 

मागच्या वर्षी मडगाव वाहतूक पोलिसांकडून ६५ हजार ८९५ प्रकरणांची नोंद, ८३ लाख ८९ हजार दंड वसूल ...

कारवाईचा असाही परिणाम ; प्राणांतिक अपघाताचे प्रमाण झाले 44 टक्क्यांनी कमी - Marathi News | effect of trafic police, death accident reduce to 44 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारवाईचा असाही परिणाम ; प्राणांतिक अपघाताचे प्रमाण झाले 44 टक्क्यांनी कमी

गेल्या काही महिन्यांपासून पुणे वाहतूक पाेलिसांकडून वाहतूकीचे नियम माेडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत असल्याने त्याचा परीणाम आता दिसून येत आहे. ...

अकोला शहरातील १० रस्त्यांवर जड वाहतुकीस बंदी - Marathi News | Ban on heavy vehicles roads in 10 roads in Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरातील १० रस्त्यांवर जड वाहतुकीस बंदी

अकोला: शहरातील मुख्य बाजारपेठेत होत असलेली वाहनांची गर्दी लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी शहरातील १० रस्त्यांवर जड आणि माल वाहतुकीस बंदी घातली आहे. ...

वाहतूककोंडी फोडण्यासाठी ६०० होमगार्डची आवश्यकता - Marathi News | 600 Home Guard Requirements to break traffic | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूककोंडी फोडण्यासाठी ६०० होमगार्डची आवश्यकता

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात लोकसंख्येसह वाहनांची वाढती संख्या तसेच पूल आणि विविध रस्त्यांच्या कामांमुळे सर्वत्र वाहतूककोंडी होत आहे. ...

ठाण्यात होणार ई-यंत्राने दंडवसुली, अमित काळे यांची माहिती - Marathi News | e -fine in thane - Amit Kale | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात होणार ई-यंत्राने दंडवसुली, अमित काळे यांची माहिती

राज्यात एकाच वेळी शासनाने ई-चलन प्रणाली राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या प्रणालीचा शुभारंभ महिनाभरात होणार असल्याने वाहतूक नियमानुसार दंडवसुलीसाठी ठाण्यातही लवकरच ई-चलनाद्वारे दंडआकारणी होणार आहे. ...