लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी, मराठी बातम्या

Traffic, Latest Marathi News

स्टंटबाजांचा धुमाकूळ; ११ दुचाकी जप्त - Marathi News | police seized 11 bikes who stunted on streets of mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्टंटबाजांचा धुमाकूळ; ११ दुचाकी जप्त

शनिवारी वांद्रे येथील वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. ...

वाहतुकीची कोंडी होईल सुरळीत - Marathi News |  The traffic stops will be smooth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहतुकीची कोंडी होईल सुरळीत

यू-टर्न काम पूर्ण झाल्याने लोकार्पण सोहळ्यापूर्वीच वाहतूक सुरू झाली असून, जॉगिंग ट्रॅकसमोरील बोगद्यातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. ...

चिपळूण-कºहाड रस्ता : वाहतुकीत बदल, नागरिक त्रस्त- कामामुळे वाहतूक कोंडी  - Marathi News | Chiplun-c ½ road: Traffic change, civil stricken-traffic congestion due to road work | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण-कºहाड रस्ता : वाहतुकीत बदल, नागरिक त्रस्त- कामामुळे वाहतूक कोंडी 

चिपळूण - कºहाड रस्त्याचे काम सुरु झाले असून, खेर्डी बाजारपेठेतील वाहने त्यामुळे औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येत आहेत. रस्त्याच्या कामामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे ...

मलकापुरात वाहतूक कोंडीत अडकल्या तीन रुग्णवाहिका - Marathi News | Three ambulances stuck in the traffic congestion at Mallacpur | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मलकापुरात वाहतूक कोंडीत अडकल्या तीन रुग्णवाहिका

मलकापूर येथील उपमार्गासह उड्डाणपुलाखाली होणाºया अस्ताव्यस्त पार्किंगमुळे येथील वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे. सोमवारी झालेल्या वाहतूक कोंडीत एकाचवेळी तीन रुग्णवाहिका वीस मिनिटे अडकून पडल्या. ...

वाहतूक प्रभावित करणारी वाहने, फेरीवाल्यांना हटविले      - Marathi News | Transporting vehicles, hawkers deleted from road | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाहतूक प्रभावित करणारी वाहने, फेरीवाल्यांना हटविले     

१६ एप्रिल रोजी सकाळपासूनच रस्त्यावर उभ्या राहणााºया वाहनांना, फेरीवाल्यांना हटविण्याच्या मोहीमेस प्रारंभ केला आहे. ...

गाय , दुचाकीस्वार आडवे आल्याने भर रस्त्यात बस उलटली - Marathi News |  The cows, the two-wheeler collapsed, the bus stopped in the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गाय , दुचाकीस्वार आडवे आल्याने भर रस्त्यात बस उलटली

वणी येथील सप्तशृंगी गडावरून नाशिक सीबीएसकडे दिंडोरीरोडहून येणाऱ्या बसपुढे अचानकपणे एक मोकाट गाय व दुचाकीस्वार आडवे आल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात बस चालकाने नियंत्रण सुटले व बस मायको दवाखान्यासमोर भर रस्त्यात उलटली. ...

अशोकस्तंभावर दुचाकीस्वारांवर कारवाई - Marathi News |  Action on two-wheelers on Ashoka Pillar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अशोकस्तंभावर दुचाकीस्वारांवर कारवाई

स्मार्ट रोडमुळे नागरिकांना होणारा त्रास तर टळत नाहीच, परंतु वाहतूक पोलिसांकडून या भागात दुुचाकी उभी केली की टोइंग करणारे वाहन उचलून घेते. मात्र याच ठिकाणी अस्ताव्यस्त स्वरूपात असलेल्या रिक्षाचालकांवर आणि अन्य मोठ्या वाहनांवर कारवाई का केली जात नाही, ...

वाहतूक व्यवस्थेचे वाजले बारा - Marathi News | The traffic system is twelve o'clock | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वाहतूक व्यवस्थेचे वाजले बारा

शहरातील वाहतूक व्यवस्थेची घडी सुधारण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाने मागील वर्षी काही प्रयोग राबविले. वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर याकडे वाहतूक नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने आणि वाहनात बसून ट्राफिक कंट्रोल करण्यामुळे ...