लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी, मराठी बातम्या

Traffic, Latest Marathi News

बेशिस्त वाहनधारकांविरुध्द कारवाईचा बडगा - Marathi News | Action against undisciplined vehicle owners | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बेशिस्त वाहनधारकांविरुध्द कारवाईचा बडगा

वाहतुुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांविरुध्द वाहतूक पोलिसांनी मंगळवारी दंडात्मक कारवाई करुन नियम मोडणा-याकडू दंड वसूल केला. ...

पुसद शहरात वाहतुकीचे वाजले तीनतेरा - Marathi News | The town of Pusad in the city has three o'clock | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद शहरात वाहतुकीचे वाजले तीनतेरा

नियमाच्या नावाखाली शहरातील दुचाकीस्वारांवर वाहतूक शाखा नित्यनेमाने कारवाईची मोहीम राबवित आहे. नो-एन्ट्री, सिग्नल तोडणे, परवाना नसणे, वाहनाची कागदपत्रे आदींची कसून तपासणी केली जाते. ...

दुचाकीचालकाकडून पोलिसाला धक्काबुक्की - Marathi News |  Two-wheeler scare policeman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकीचालकाकडून पोलिसाला धक्काबुक्की

वाहतूक कोंडीला निमंत्रण देणाऱ्या दुचाकीचालकाला मोटार सुरक्षितठिकाणी हलविण्यास सांगितल्याचा राग येऊन दुचाकीचालकाने कर्तव्य बजावणाºया पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित दुचाकीचालकाला अटक केली आहे. ...

परतुरात रेल्वेगेटवर वाहने खोळंबल्याने गोंधळ, रेल्वेही सिग्नलबाहेर रखडली... - Marathi News | However, the train was still out of the signal due to the discovery of vehicles on railway gates. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परतुरात रेल्वेगेटवर वाहने खोळंबल्याने गोंधळ, रेल्वेही सिग्नलबाहेर रखडली...

आष्टी रेल्वे गेट मध्येच वाहने खोळंबल्याने स्थानकात येणारी मनमाड ते काचीगुडा पॅसेजर गाडीला रेल्वेलाही सिग्नलच्या बाहेरच ‘हॉर्न’ वाजवत उभे राहावे लागले. ...

रस्त्यात बस बंद पडली तर हाेऊ शकताे पाच हजाराचा दंड - Marathi News | if buses break down on the way five thousand fine will charge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यात बस बंद पडली तर हाेऊ शकताे पाच हजाराचा दंड

वाहतूक पाेलिसांकडून रस्त्यात बंद पडणाऱ्या बसेसवर कारवाई करण्यात येत असून या बसेस लवकरात लवकर न हटवल्यास पाच हजार रुपयांचा दंड पाेलीस आकारत आहेत. ...

लासलगावी वाहतूक कोंडी - Marathi News | Lassagavi Traffic Dodge | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी वाहतूक कोंडी

लग्नसराईची दाट तिथी व त्यातच बाजार समितीत सध्या कांद्याची मोठ्या प्रमाणात होत असलेली आवक यामुळे गेले काही दिवस शहरातील सर्वच प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. सकाळी दहा वाजेपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत शहरात येणारे सर्व रस्ते बंद झाल्य ...

शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन - Marathi News | Violation of the traffic rules in the city | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन

शहरामध्ये वाहन चालकांकडून बेदरकारपणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने सर्वसामान्य पादचाऱ्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...

ट्रॅव्हल्स पॉर्इंटवर अनियंत्रण - Marathi News | Unrestricted travel points | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ट्रॅव्हल्स पॉर्इंटवर अनियंत्रण

शहरातील वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी वाहतूक पोलिसांवर आहे. त्यानंतरही ट्रॅव्हल्स पॉर्इंटवर थेट रस्त्याच्या मधोमध तासंतास वाहने उभी ठेऊन प्रवाशांची चढ-उतार केली जाते. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ...