सटाणा : तालुक्यातील ताहाराबाद परिसरातील रस्त्यांची पहिल्याच पावसात दयनीय अवस्था झाली असून, संबंधित विभागाने वर्दळीच्या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून विनापरवाना सर्रास परराज्यात वाहतूक करणाºया तब्बल ३५ खासगी बसेसवर ठाणे आरटीओच्या भरारी पथकाने कारवाई केली. या बसेस जप्त करण्यात आल्या असून बसमधील प्रवाशांना मात्र क्वारंटाईन करण्यात आले आ ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रशासनाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र वांगेपल्ली पुलावरून तेलंगणातील नागरिक तसेच तेलंगणा राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर कोणतीही परवानगी न घेता गडचिरोली जिल्ह्यात ...
ठाण्यातील आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी अंधेरीतून आलेल्या पेशाऊ सरकार या तरुणाच्या कारने दिलेल्या धडकेमध्ये शिवाईनगर येथील राजू दास आणि सुमती दास हे दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी कारचालक पेशाऊ याच्याविरुद्ध चितळसर प ...
गणेशोत्सवाला जेमतेम दोन महिने शिल्लक आहेत. मात्र, अद्याप कच्चा माल उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याने मूर्तिकामाला अपेक्षित वेग मिळालेला नाही. त्याचप्रमाणे विविध गणपती मंडळांनी यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव करण्याचा निर्धार केला आहे. ...