वाहन चालवताना फोनवर बोलताना पकडल्यास एक हजार ते ५ हजार रुपये दंड होऊ शकतो असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. मंत्रालयाने म्हटलं आहे की, विभागाने केंद्रीय मोटर वाहन नियमात सुधारणा केली आहे. ...
कणकवली तालुक्यातील वाढत्या कोरोना संसर्गाचा कणकवली पोलिस ठाण्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यात वाहतूक पोलीस विश्वजीत परब यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, कोरोनावर मात करत ते नव्या दमाने पुन्हा मंगळवारी सेवेत दाखल झाले आहेत. ...