लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस

Traffic police, Latest Marathi News

Pune traffic : केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक बदल; धायरी फाट्यावर रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकली - Marathi News | Pune traffic: Traffic changes due to Amit Shah Pune visit; Ambulance stuck in traffic jam at Dhaiari Phata | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक बदल;धायरी फाट्यावर रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकली

या कार्यक्रमासाठी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आणि वाहतूक व्यवस्थेसाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ...

दारु पिऊन पीएसआयचे वाहतूक नियमन; पोलिस उपायुक्तांकडून तडकाफडकी निलंबन - Marathi News | Traffic regulation of PSI after drinking alcohol; Sudden suspension by Deputy Commissioner of Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारु पिऊन पीएसआयचे वाहतूक नियमन; पोलिस उपायुक्तांकडून तडकाफडकी निलंबन

पोलिसाने बेशिस्त बेजबाबदारपणाचे व पोलिस खात्याला अशोभनीय असे गैरवर्तन करून अत्यंत गंभीर स्वरुपाची कसुरी करत पोलीस खात्याची प्रतिमा मलिन केली ...

वर्दीतील आईकडून चापटासहित चालान; सुसाट ट्रिपल सीट विद्यार्थिनींवर महिला पोलिस भडकल्या - Marathi News | Challan and slap from mother in uniform! Female police officers angry at students who take triple seats | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वर्दीतील आईकडून चापटासहित चालान; सुसाट ट्रिपल सीट विद्यार्थिनींवर महिला पोलिस भडकल्या

तीन मुली एका दुचाकीवरून भरधाव वेगाने जात असताना चौकात तैनात असलेल्या महिला पोलिसांनी त्यांना अडवले. ...

पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल? - Marathi News | Going to Konkan from Pune, wait! Varandha Ghat route will be closed for three months; Which route will you travel now? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?

Varandha Ghat News: भोरमार्गे पुण्यावरून कोकणात जाणाऱ्या वाहनांना आता दुसऱ्या मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भात निर्णय घेतला आहे.  ...

मुंबई-पुणे महामार्गावर ३४ टक्के चुकीचे चलान - Marathi News | 34 percent wrong challans on Mumbai-Pune highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-पुणे महामार्गावर ३४ टक्के चुकीचे चलान

मुंबई-पुणे महामार्गावर जुलै ते डिसेंबर २०२४ या कालावधीत १८ लाख २५ हजार ई-चलान जारी करण्यात आले. ...

हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल - Marathi News | kedarnath dham yatra ambulance booked avoid traffic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल

केदारनाथ धामच्या यात्रेसाठी दररोज लाखो लोक उत्तराखंडला येत आहेत. अशा परिस्थितीत वाहतूक कोंडी होणं सामान्य आहे. ...

नागपूरमध्ये होतोय आता ई-चालान स्कॅम ! नागरिकांची फसवणूक करणारे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज - Marathi News | E-challan scam is happening in Nagpur! WhatsApp messages defrauding citizens | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये होतोय आता ई-चालान स्कॅम ! नागरिकांची फसवणूक करणारे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज

Nagpur : नागपूर सायबर पोलिसांनी या घोटाळ्याच्या तपासासाठी पाऊले उचलली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ...

Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद! - Marathi News | Nalpada Thane Ghodbunder Slip Road To Remain Closed At Night From June 7–9 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

Thane Ghodbunder Slip Road: मेट्रो लाईन ४ च्या कामामुळे ठाणे ते ठाणे- घोडबंदर स्लिप रोड पुढील दोन दिवस रात्री वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ...