देशाच्या मध्यभागी आणि विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत सोयीचे असलेल्या नागपूरचा कायापालट करून कोराडी येथे ऊर्जा शैक्षणिक पार्क, भव्य हनुमान मूर्ती स्मारक, सेल्फी पॉईंट, तलाव सौंदर्यीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. ...
तुमसर तालुक्यातील बंदरझिरा (आंबागड) येथे अरबस्तान येथून ३०० वर्षांपुर्वी आलेले बाबा सिध्दीक शाह यांची दर्गा आहे. आजूबाजूला घनदाट जंगल, शांत, रमणीय परिसरात स्थित या दर्ग्यावर दूरदूरुन भाविक येतात व शांती, समृध्दीसाठी प्रार्थना करतात. भाविकांसोबतच पर्य ...
त्या पर्यटन स्थळात मोर आढळण्यामागे कारण म्हणजे उत्तम जैवविविधतेमुळे आणि पोषक वातावरणामुळे मोरांचा अधिवास येथे नेहमी असतो मात्र या मोहक राष्ट्रीय पक्ष्यांला शिकाऱ्यांची वक्रदृष्टी लागली आहे. या परिसरात मोरांचा स्वच्छंदी वावर असल्याने या मोरांना शिकारी ...
जिल्ह्यात अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे आहेत. मात्र अद्यापही जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात पर्यटक येत नाही. पर्यटनस्थळी सोयी-सुविधांचा अभाव जिल्ह्यात कायम आहे. त्यातच पर्यटनस्थळ विकासाकडेही दुर्लक्ष होत असल्याने रोजगाराच्या संधीही जिल्ह्यात कमी होत आह ...
कोविडमुळे सगळे बार, रेस्टॉरंट्स व हॉटेल्स गेल्या मार्चपासून बंद आहेत. देशाच्या जीडीपीच्या दहा टक्के परिणाम पर्यटन धंदा बंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला आहे. ...
सिंधुदुर्गात वाढणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून मालवणमध्ये फिश एक्वेरियम साकारणार आहे. यासाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ५ क ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील प्रसिद्ध असलेला सावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्याबाबतचा निर्णय सावडाव ग्रामपंचायतीने घेतला आहे. ...