लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन, मराठी बातम्या

Tourism, Latest Marathi News

मुंबई दर्शन घडवणारी ओपन डबल डेकर बसही हद्दपार, उद्या शेवटची फेरी करणार - Marathi News | Mumbai Double Decker:The open double decker of tourists will also be deported, it will make its last round tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई दर्शन घडवणारी ओपन डबल डेकर बसही हद्दपार, उद्या शेवटची फेरी करणार

एमटीडीसीच्या मदतीने बेस्टने २६ जानेवारी १९९७ रोजी पहिली विना वातानुकूलित ओपन डेक बस सुरू केली. ...

Goa: रशियाचे हंगामातील पहिले चार्टर विमान, २५० पाहुण्यांना घेऊन गोव्यात दाखल - Marathi News | Goa: Russia's first charter flight of the season lands in Goa carrying 250 guests | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रशियाचे हंगामातील पहिले चार्टर विमान, २५० पाहुण्यांना घेऊन गोव्यात दाखल

Goa: गोव्याचा पर्यटक हंगाम सुरु झाला असून आज रविवारी २५० पाहुण्यांना घेऊन रशियाचे या हंगामातील पहिले चार्टर विमान पहाटे ५.३० वाजता दाबोळी विमानतळावर उतरले. ...

Goa: खराब रस्त्याचे पर्यटनावर परिणाम- कळंगुट पंचायतीने व्यक्त केली चिंता - Marathi News | Goa: Impact of bad roads on tourism- Calangute panchayat expresses concern | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खराब रस्त्याचे पर्यटनावर परिणाम- कळंगुट पंचायतीने व्यक्त केली चिंता

Goa: कमी होत असलेल्या पर्यटकांच्या संख्येमुळे इथल्या पर्यटन व्यवसायावर  भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा कळंगुट पंचायतीने दिला आहे. ...

बीड जिल्हावासीयांसाठी खुशखबर! वर्षाखेरपर्यंत अहमदनगर ते इगनवाडीपर्यंत धावणार रेल्वे - Marathi News | Good news for Beed district residents! The railway will run from Ahmednagar to Iganwadi by the end of the year | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हावासीयांसाठी खुशखबर! वर्षाखेरपर्यंत अहमदनगर ते इगनवाडीपर्यंत धावणार रेल्वे

अहमदनगर- बीड -परळी हा एकूण २६१.२५ किमी लांबीचा प्रकल्प असून इगनवाडीपर्यंत तब्बल १३३.३ किमीचे काम लवकरच पूर्णत्वास येत आहे ...

कोल्हापुरातल्या 'मधाच्या गावाला' मिळाला सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन पुरस्कार - Marathi News | Kolhapur's 'Madha Gaon' won the Best Rural Tourism Award | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापुरातल्या 'मधाच्या गावाला' मिळाला सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन पुरस्कार

मध उत्पादनातून रोजगार निर्मिती ...

मधाचे गाव ते देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम पाटगावचा प्रवास - Marathi News | Journey from Patgaon honey Village to one of the best tourist villages in the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मधाचे गाव ते देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम पाटगावचा प्रवास

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील ‘मधाचे गाव पाटगाव’ म्हणून विकसित होत असलेले ‘पाटगाव’ कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र विजेते गाव ठरले आहे. ...

पर्यटन क्षेत्रात २ लाख नोकऱ्यांची संधी: मुख्यमंत्री  डॉ. प्रमोद सावंत यांना विश्वास - Marathi News | opportunity of 2 lakh jobs in tourism sector claims chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटन क्षेत्रात २ लाख नोकऱ्यांची संधी: मुख्यमंत्री  डॉ. प्रमोद सावंत यांना विश्वास

गाेवा हे पर्यटन राज्य असल्याने या क्षेत्रात खूप संधी आहे. ...

लेण्यांमध्येही ‘गणपती बाप्पा मोरया...’; छत्रपती संभाजीनगरात अनेक रूपांतील गणरायांचे दर्शन - Marathi News | Even in the caves 'Ganpati Bappa Morya...' many forms of Ganaraya are seen in Chhatrapati Sambhajinagar's caves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लेण्यांमध्येही ‘गणपती बाप्पा मोरया...’; छत्रपती संभाजीनगरात अनेक रूपांतील गणरायांचे दर्शन

काही लेणींच्या सुरुवातीलाच ‘श्रीं’चे दर्शन घडते, तसेच काही ठिकाणी, तसेच गर्भगृहाच्या बाहेर सुरुवातीलाच गणेशाची शिल्पे आहेत. ...