गडचिरोली पोलीस दलामार्फत आदिवासी मुलांमुलीसाठी महाराष्ट्र दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ८१ विद्यार्थी महाराष्ट्र दर्शनासाठी गडचिरोली येथून रवाना झाले आहेत. यामध्ये नक्षल पीडित व नक्षल्यांचे नातेवाईक यांचा सुध्दा समावेश आहे. ...
'राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा' या शब्दांमध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेल्या महाराष्ट्राचे वर्णन कवी गोविंदाग्रजांनी केलं आहे. याच कणखर सह्याद्रीच्या विश्वासावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. ...
सोलापूर : सोलापूर जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय संपन्न आहे. इथल्या पर्यटनाचा विकास होण्यासाठी पर्यटनस्थळांचे संशोधन व्हावे असे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यानी केले.जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने संगमेश्वर ...
27 सप्टेंबर या दिवशी जगभरामध्ये जागतिक पर्यटन दिवस साजरा करण्यात येतो. नवनव्या ठिकाणांना भेट देणं, तेथील निसर्गसौंदर्य अनुभवनं सगळ्यांनाच आवडतं. परंतु अनेक लोकांना आपली इच्छा पूर्ण करणं शक्य होत नाही. ...
जगाचा मध्यबिंदू आणि सर्वाधिक वाघांची संख्या असल्याने भारताचे टाईगर कॅपिटल म्हणून ओळख असलेले नागपूर जगभरातील पर्यटकांसाठी अतिशय महत्त्वाचे शहर ठरत आहे. ...
‘जागतिक पर्यटन संस्थे’तर्फे १९८० पासून २७ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक पर्यटन दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. गेल्या काही वर्षांत थंड हवेची ठिकाणे, समुद्रकिनारे यांसह क्रुझ, विदेशी पर्यटनालाही पसंती मिळत आहे. ...