लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

योग ट्रेनर ते अभिनेत्री, अनुष्का शेट्टीचा सुपरस्टार होण्याचा महत्त्वाकांक्षी प्रवास, पाहा फोटो.. - Marathi News | Yoga trainer to actress, Anushka Shetty's ambitious journey to becoming a superstar, see photos.. | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :योग ट्रेनर ते अभिनेत्री, अनुष्का शेट्टीचा सुपरस्टार होण्याचा महत्त्वाकांक्षी प्रवास, पाहा फोटो..

Yoga Trainer to Actress Anushka Shetty एकेकाळी शिकवण्या घेण्यापासून तिनं सुरुवात केली आणि आता सर्वात सुंदर, फिट अभिनेत्री अशी तिची ओळख आहे ...

Kantara Box Office Collection : ‘कांतारा’ सूसाट! कन्नड सिनेमाने मोडला ‘उरी’चा ‘जादूई’ रेकॉर्ड  - Marathi News | kantara box office collection breaks all time magical 6th week record by uri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कांतारा’ सूसाट! कन्नड सिनेमाने मोडला ‘उरी’चा ‘जादूई’ रेकॉर्ड 

Kantara Box Office Collection : कन्नड सिनेमासाठी हे वर्ष शानदार राहिलं. या वर्षात एप्रिलमध्ये रिलीज झालेल्या  ‘केजीएफ 2’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आणि आता ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ छप्परफाड कमाई करतोय. ...

Kanatara : ‘कांतारा’ची ‘लीला’ रिअल लाईफमध्ये आहे प्रचंड ग्लॅमरस, अभिनेत्री सप्तमी गौडाचे फोटो पाहून थक्क व्हाल - Marathi News | Who Is Kanatara Actress Sapthami Gowda see her Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘कांतारा’ची ‘लीला’ रिअल लाईफमध्ये आहे प्रचंड ग्लॅमरस, सप्तमी गौडाचे फोटो पाहून थक्क व्हाल

Kanatara Actress Sapthami Gowda : ‘कांतारा’ या चित्रपटाने सप्तमीला एका रात्रीत स्टार बनवलं. हा सिनेमा तिच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरला. ...

साऊथ चित्रपटांची खूप खिल्ली उडवली गेली, पण आता...; वाचा, ‘KGF’ सुपरस्टार यश काय म्हणाला? - Marathi News | Kgf superstar yash says people used to make fun of south industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथ चित्रपटांची खूप खिल्ली उडवली गेली, पण आता...; वाचा, ‘KGF’ स्टार यश काय म्हणाला?

Yash on Success of South Indian Movies: साऊथच्या सिनेमांनी बॉलिवूडला अक्षरश: घाम फोडला आहे. बॉलिवूडच्या तुलनेत साऊथचे सिनेमे छप्परफाड कमाई करत आहेत. अर्थात काही वर्षांआधी हे चित्र नव्हतं... ...

Rishab Shetty : तुम्ही ही चूक करत आहात...; बॉलिवूडबद्दल ‘कांतारा’चा हिरो ऋषभ शेट्टी स्पष्टच बोलला...!! - Marathi News | Kantara Star Rishab Shetty Reveals Where Bollywood Is Going Wrong | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्ही ही चूक करत आहात...; बॉलिवूडबद्दल ‘कांतारा’चा हिरो ऋषभ शेट्टी स्पष्टच बोलला...!!

Kantara Star Rishab Shetty : एकीकडे कन्नड सिनेमे बॉक्स ऑफिसवर धमाका करत असताना बॉलिवूड सिनेमांची अवस्था मात्र वाईट आहे. या वर्षात बॉलिवूडचे एकापाठोपाठ एक असे अनेक सिनेमे दणकून आपटले. या पार्श्वभूमीवर ‘कांतारा’चा हिरो ऋषभ शेट्टीने भाष्य केलं आहे. ...

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाहिला ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा', ट्विट करत म्हणाल्या... - Marathi News | Finance minister Nirmala Sitharaman praises Rishab Shetty for kantara says well made movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाहिला ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा', ट्विट करत म्हणाल्या...

‘कांतारा’ या चित्रपटानं सर्वांना वेड लावलं आहे. अनेक दिग्गजांनी या सिनेमाचे कौतुक केलं. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन या चित्रपटाबाबत ट्विट केलं आहे. ...

‘कांतारा'च्या यशानंतर ऋषभ शेट्टीनं घेतली अभिनेता रजनीकांत यांची भेट, फोटो व्हायरल - Marathi News | kantara actor and director Rishab shetty meet Rajinikanth touches feet takes his blessings | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘कांतारा'च्या यशानंतर ऋषभ शेट्टीनं घेतली अभिनेता रजनीकांत यांची भेट, फोटो व्हायरल

‘कांतारा’ चित्रपटानं सर्वांना वेड लावलं आहे. 15 कोटींचा बजेट असलेल्या या चित्रपटानं वर्ल्डवाईड 250 कोटींवर कमाई केली ...

Shocking! डाएट करणं प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याच्या पत्नीला पडलं महागात, ४३व्या वर्षी घेतला जगाचा निरोप - Marathi News | South actor Bharath Kalyans wife Priyadarshini died at the age of 43 with paleo diet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! डाएट करणं प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याच्या पत्नीला पडलं महागात, ४३व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

दक्षिणात्य अभिनेते कल्याण कुमार यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.अभिनेत्याच्या पत्नीचं निधन झालं आहे. ...