लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

Shruti Haasan Shocking Photos:डोळे सुजलेले, केस विस्कटलेले, श्रुती हसनचे ते फोटो व्हायरल, पाहून चाहत्यांना बसला धक्का - Marathi News | Shruti Haasan face swollen in her non perfect and unfiltered selfies see instagram post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोळे सुजलेले, केस विस्कटलेले, श्रुती हसनचे ते फोटो व्हायरल, पाहून चाहत्यांना बसला धक्का

Shruti Haasan Latest Photos:अभिनेत्री श्रुती हासनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, जे पाहून तिचं चाहते चिंतेत पडलेत. ...

Vijay Deverakonda : मानलं भावा! विजय देवरकोंडाने सेलिब्रेट केला बॉडीगॉर्डचा बर्थडे, लोक म्हणाले... - Marathi News | Vijay Deverakonda celebrated his bodyguard birthday fans praised the actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vijay Deverakonda : मानलं भावा! विजय देवरकोंडाने सेलिब्रेट केला बॉडीगॉर्डचा बर्थडे, लोक म्हणाले...

विजय देवरकोंडाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विजय देवरकोंडाचे कौतुक करताना चाहते थक्क नाहीत. ...

Kriti Sanon : क्रिती सॅनन बनणार प्रभासची ‘दुल्हनिया’? बघा तर अभिनेत्री काय म्हणाली? - Marathi News | kriti sanon says she would marry adipurush co-star prabhas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kriti Sanon : क्रिती सॅनन बनणार प्रभासची ‘दुल्हनिया’? बघा तर अभिनेत्री काय म्हणाली?

होय, क्रिती सॅनन (Kriti Sanon ) सध्या ‘आदिपुरूष’ फेम प्रभासला (Prabhas) डेट करत असल्याचं मानलं जात आहे. अद्याप प्रभास व क्रितीने याबाबत अधिकृत खुलासा केलेला नाही. पण हो, चर्चा जोरात आहेत... ...

Naga Chaitanya And Sobhita Dhulipala: नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाचा फोटो व्हायरल, विदेशात व्हॅकेशन करतायेत एन्जॉय? - Marathi News | Naga Chaitanya and Sobhita Dhulipala photo goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाचा फोटो व्हायरल, विदेशात व्हॅकेशन करतात एन्जॉय?

सोशल मीडियावर नागा चैतन्य आणि शोभिताचा फोटो व्हायरल होतोय. दोघेही परदेशात एकत्र व्हेकॅशन एन्जॉय करतायेत. ...

Rishab Shetty : ऐकलं का? ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टीला रश्मिका नव्हे ‘या’ अभिनेत्रीसोबत करायचंय काम...!! - Marathi News | Rishab Shetty Refuses to Work With Rashmika Mandanna; Kantara Star Chooses Samantha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐकलं का? ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टीला रश्मिका नव्हे ‘या’ अभिनेत्रीसोबत करायचंय काम...!!

Rishabh Shetty on Rashmika Mandanna : ऋषभ शेट्टीला रश्मिकासोबत काम करण्यात काहीही इंटरेस्ट नाही... हे तर नाही ना कारण? ...

मानलं! साऊथ स्टार Kiccha Sudeep ३१ गायी दत्तक घेणार, म्हणाला...‘ही तर माझी जबाबदारी’ - Marathi News | Kiccha Sudeep To Adopt 31 Cows Under Punyakoti Dattu Yojana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मानलं! साऊथ स्टार Kiccha Sudeep ३१ गायी दत्तक घेणार, म्हणाला...‘ही तर माझी जबाबदारी’

साऊथ स्टार किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) काही दिवसांपूर्वी त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत होता. आता तो एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. होय, किच्चा सुदीप 31 गायी दत्तक घेणार आहे. ...

Samantha Ruth Prabhu : सामंथा रूथ प्रभुची प्रकृती बिघडली, रूग्णालयात भरती? जाणून घ्या नेमकं सत्य - Marathi News | Samantha Ruth Prabhu hospitalised in Hyderabad ? Here's the truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सामंथा रूथ प्रभुची प्रकृती बिघडली, रूग्णालयात भरती? जाणून घ्या नेमकं सत्य

Samantha Ruth Prabhu : सामंथा सध्या एका गंभीर आजाराशी झुंज देतेय. काल सामंथाच्या प्रकृतीबद्दल एक बातमी आली आणि चाहत्यांची चिंता वाढली... ...

Kantara on OTT : बॉक्स ऑफिस गाजवणारा ‘कांतारा’ आता घरबसल्या पाहता येणार, पण... - Marathi News | Kantara to stream on Amazon Prime Video on November 24 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kantara on OTT : बॉक्स ऑफिस गाजवणारा ‘कांतारा’ आता घरबसल्या पाहता येणार, पण...

Kantara on OTT : घरबसल्या ओटीटीवर हा सिनेमा बघता येणार, म्हणून तुम्ही आनंदात असालच. पण सोबत एक निराश करणारीही बातमी आहे... ...