लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टोलनाका

टोलनाका, मराठी बातम्या

Tollplaza, Latest Marathi News

टोल नाक्यावर थांबायचं टेन्शन मिटलं! आता प्लाझामध्ये हाय-टेक फ्री फ्लो सिस्टम बसवायला झाली सुरूवात - Marathi News | The tension of waiting at the toll plaza is over! Now the installation of a high-tech free flow system has begun in the plaza. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टोल नाक्यावर थांबायचं टेन्शन मिटलं! आता प्लाझामध्ये हाय-टेक फ्री फ्लो सिस्टम बसवायला झाली सुरूवात

राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. हरयाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील बस्तारा टोल प्लाझावर वाहनांना आता टोल भरण्यासाठी थांबावे लागणार नाही. ...

Toll Plaza New Rules: १ एप्रिलपासून टोल नाक्यांवर 'नो कॅश'! फक्त फास्टॅग आणि UPI चालणार; अन्यथा बसणार मोठा फटका - Marathi News | Toll Plaza New Rules: 'No cash' at toll plazas from April 1! Only FASTag and UPI will work; otherwise, there will be a big hit | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :१ एप्रिलपासून टोल नाक्यांवर 'नो कॅश'! फक्त फास्टॅग आणि UPI चालणार; अन्यथा बसणार मोठा फटका

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, टोल नाक्यांवरील मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 'कॅश लेन' पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

हृदयद्रावक! १०० रुपयांचा टोल वाचवायला शॉर्टकट घेतला अन् जीव गेला; इंजिनिअरसोबत काय घडलं? - Marathi News | software engineer from haryana died after branded new car fell into pond while trying to avoid paying 100 rupee toll | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! १०० रुपयांचा टोल वाचवायला शॉर्टकट घेतला अन् जीव गेला; इंजिनिअरसोबत काय घडलं?

टोलचे १०० रुपये वाचवण्याच्या नादात चंदीगडहून परतणाऱ्या भावा-बहिणीने असा 'शॉर्टकट' घेतला, ज्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. ...

फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय - Marathi News | Big gift for FASTag users in the new year! 'KYV' hassle will end from February 1; NHAI's big decision | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय

NHAI FASTag New Rules: १ फेब्रुवारी २०२६ पासून नवीन फास्टॅगसाठी KYV अनिवार्य नसेल. जुन्या युझर्सनाही मोठा दिलासा. वाचा सविस्तर माहिती. ...

गाडी सांगलीत दारात अन् टोल मात्र इंदापुरातून कपात, एकदा नव्हेतर तिसऱ्यांदा प्रकार - Marathi News | Car at the door in Sangli but toll reduced from Indapur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गाडी सांगलीत दारात अन् टोल मात्र इंदापुरातून कपात, एकदा नव्हेतर तिसऱ्यांदा प्रकार

टोल कंपनीकडून टोलवाटाेलव ...

एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी - Marathi News | NHAI RIIT InvIT Approved by SEBI Now Retail Investors Can Earn from Highway Toll Collection | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी

NHAI RIIT InvIT : तुम्हाला जर वार्षिक १० टक्के परतावा हवा असेल तर लवकरच अशी संधी उपलब्ध होणार आहे. सेबीने 'राजमार्ग इनविट'ला मंजुरी दिली आहे. ...

शिवनेरीचा टोल भरण्यासाठी प्रवाशांनी काढली वर्गणी; प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका, उर्से टोलनाक्यावरील प्रकार - Marathi News | Passengers paid a subscription to pay the toll of Shivneri The incident at Urse toll plaza was the result of the administration's negligence | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिवनेरीचा टोल भरण्यासाठी प्रवाशांनी काढली वर्गणी; प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका, उर्से टोलनाक्यावरील प्रकार

विशेष म्हणजे बसमध्ये गर्भवती महिला व वृद्ध प्रवासी असल्याने दीर्घ प्रतीक्षेमुळे त्यांना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला ...

आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी - Marathi News | Now AI at toll booths, you can go at a speed of 80; Stopping and traffic jams will end, implementation in 2026 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी

यात नंबर प्लेट ओळख, उपग्रह तंत्रज्ञान आणि फास्टॅग यांच्या एकत्रित वापरातून टोल संकलन केले जाईल. ...