ठाणे - मोदी सरकारने नोटाबंदी करुन १ वर्षाचा कालावधी सरला आहे. मात्र, या एका वर्षानंतरही भारतीय अर्थव्यवस्था कोमातून बाहेर आलेली नाही, असा आरोप करीत आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली रा ष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष आनंद परां ...
रेंटलची घरे सुस्थितीत राहण्यासाठी पालिकेने विविध माध्यमांद्वारे प्रयत्न केले. परंतु त्यांचे हे सर्वच प्रयत्न अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता शेवटचा उपाय म्हणून रेंटलमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनाच एकत्र करुन त्यांची कमिटी स्थापन करण्याचा निर्णय पालिकेने घे ...
ठाणे परिवहन प्रशासन सध्या खाजगी ठेकेदारावर जास्तीच मेहरबान झाल्याचे दिसत आहे. परिवहनच्या स्वत:च्या केवळ ८० च्या आसपासच बसेस रस्त्यावर धावत असून, ठेकेदाराच्या मात्र तब्बल १६२ बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे परिवहनच्या उत्पन्न वाढल्याचे दिसत असले तर ...
शिवसेनेची अस्तित्वाची निवडणुक म्हणून ज्या निवडणुकीकडे पाहिले जात होते. त्या टिएमटी एम्पालॉईज युनियनच्या निवडणुकीत शनिवारी ९३.५० टक्के मतदानाची नोंद झाली. १८८९ पैकी १७६८ मतदारांनी यावेळी मतदानाचा हक्क बजावला. ...
तब्बल १२ वर्षानंतर होत असलेल्या टिएमटी एम्पॉलाईज युनियवर कोणचा कब्जा होणार याचे चित्र आता शनिवारी मध्यरात्रीच स्पष्ट होणार आहे. शिवसेनेच्या हातून सत्ता खेचण्यासाठी भाजपाने आपली शक्ती पणाला लावली आहे. तर विद्यमान प्रगती पॅनलने देखील आपली सत्ता अबादीत ...
शासनाकडून फेरीवाल्यांचा बायोमेट्रीक सर्व्हे करण्याचा अॅप पाच महिने उलटूनही न मिळाल्याने, ठाणे महापालिकेची फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी रखडली असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे शासनाकडून आखण्यात आलेल्या कार्यक्रमाला त्यांच्याकडूनच यामुळे हरताळ ...
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचे मिनी थिएटर १ आॅक्टोबर पासून अघोषीत बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या हौशी राज्य नाट्य स्पर्धांच्या फेऱ्यांना फटका बसला आहे. आता या फेऱ्या थेट मुंबईला होणार असून थिएटरच्या दुरुस्तीला मात्र अद्यापही सुरवात ...
ठाणे परिवहन सेवेवरील अस्तित्व टिकविण्यासाठी शिवसेनेची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे. टिएमटी एम्पालॉईज युनियनच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेसमोर प्रथमच भाजपाने आपले पॅनल उभे केल्याने या निवडणुकीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. ...