लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका, मराठी बातम्या

Tmc, Latest Marathi News

अखेर एमएसईबीच्या कंत्राटी कामगारांची दिवाळी झाली गोड, पगार आणि बोनस पडला हाती - Marathi News | After all, MSEB workers contracted for Diwali, salaries and bonuses fall | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर एमएसईबीच्या कंत्राटी कामगारांची दिवाळी झाली गोड, पगार आणि बोनस पडला हाती

महावितरणच्या ३०० कंत्राटी कामगारांच्या पगाराचा प्रश्न अखेर सुटला आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी या कर्मचार्‍याच्या हाती थकीत पगार आणि बोनसची रक्कम पडली आहे. त्यामुळे आता त्यांचीही दिवाळी गोड झाली आहे. ...

अखेर ठाण्यात लागणार फटाक्यांची दुकाने पालिकेने दिली सशर्त परवानगी - Marathi News | Lastly, the firecracker shops in the city will be allowed by the corporation conditionally | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर ठाण्यात लागणार फटाक्यांची दुकाने पालिकेने दिली सशर्त परवानगी

फटाके स्टॉलवाल्यांवरची टांगती तलवार आता दूर झाली असून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या फटाके विक्रेत्यांना सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सोमवार पासून शहराच्या मोकळ्या ठिकाणी, मैदानांमध्ये फटाके विक्रीचे स्टॉल लागले जाणार आहेत. ...

गावदेवी भाजी मंडईतील जागा मर्जीतील महिला बचत गटांच्या घशात पालिकेतील एका अधिकाऱ्याचा प्रताप - Marathi News | Pratap of a municipal officer in the throats of women saving groups who wanted the seats in Gavadevi Bhaji Mandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गावदेवी भाजी मंडईतील जागा मर्जीतील महिला बचत गटांच्या घशात पालिकेतील एका अधिकाऱ्याचा प्रताप

तब्बल १२ वर्षांच्या तपानंतर गावेदवी मंडई खुली झाली आहे. परंतु या मंडइतील जागा आपल्या मर्जीतील महिला बचत गटांना कोणत्याही स्वरुपाचा मोबदला न घेता देण्याचा सपाटा पालिकेतील एका वरीष्ठ पदाच्या अधिकाºयाने लावला आहे. ...