शहरात चोरट्यांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. सातत्याने घरफोडीच्या घटना होत आहे. गुरूवारी रात्री चोरट्यांनी एकाच वेळी तीन ठिकाणी हात साफ केले. मुख्य बाजारपेठेतील दोन सराफा दुकान फोडले, एक दुचाकीही लंपास केली. ...
शाहीद अकरम खान (४५) रा. गाडगेनगर, म्हसाळा हे आपल्या मित्रासह दुचाकीने राळेगाव येथील दर्ग्यावरून कापसी मार्गे वर्धेकडे जात असताना कात्री फाट्याजवळ मागाहुन आलेल्या पांढऱ्या रंगाच्या अनोळखी इंडिका गाडीने ओव्हरटेक करून गाडी आडवी करीत मोटारसायकल थांबवीली. ...
सांगोला : तालुक्यातील कडलास अंतर्गत महंकाळवाडी, लिगाडेवाडी, लेंडवे मळा या ठिकाणी चोरट्यानी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर १.३० च्या सुमारास. धुमाकूळ घालण्यास ... ...
ठाण्यातील वयोवृद्ध नागरिकांना जुनी ओळख असल्याचे भासवून फसवणूक करुन त्यांना लुटणाऱ्या 13 जणांच्या टोळीला अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली. ...
आॅटो, बसप्रवासादरम्यान महिलांजवळील रोख वा दागिने लंपास करणारी महिलांची टोळी शहरात सक्रीय झाली आहे. मंगळवारी फे्रजरपुरा हद्दीत आॅटो प्रवासी महिलेच्या पर्समधून ५६ हजार ४०० रुपयांची रोख लंपास झाली, तसेच राजापेठ हद्दीत बसप्रवासी महिलेच्या पर्समधून सोन्या ...
आपल्या प्रेयसीला खुश करण्यासाठी व तिला वेगवेगळे महागडे बक्षीस घेऊन देण्यासाठी प्रेमवीराने वाहन चोरी सुरु केली. मात्र पोलिसांना याची चुणूक लागताच त्यांनी एका अल्पवयीन बालकासह दोघांना अटक करुन त्यांच्याजवळून चोरीची सहा वाहने जप्त केली. ...
शहरातील एखाद्या घरातून किंवा बाजारपेठेतून दुचाकी चोरून नेण्याच्या घटना नेहमीच प्रकाशात येतात. मात्र, चोरट्यांनी चक्क पोलीस ठाण्याच्या आवारातून दुचाकी लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सायंकाळी उघडकीस आला. ...
मोटार सायकल चोरीच्या घटनेने पोलिसांसमासेर एक नवीन आव्हान उभे केले आहे. यातूनच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून मोटासायकल चोराला जेरबंद केले. ...