साईनगर भागात झालेल्या चोरीच्या चार घटनांची शाई वाळते न वाळते तोच पाचवी चोरी घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर साईनगरातील हरिचंद्र वासुदेव काळे यांचे बंद घर फोडून चोरांनी ४० ते ५० हजारांचा एैवज लंपास केला. ...
रात्रीच्या अंधारात घराची टेहळणी करणाऱ्या एका परप्रांतीय इसमाला चोर समजून रात्रभर दोरखंडाने बांधून ठेवण्यात आले. मात्र पोलीस चौकशीनंतर त्याची सुटका करण्यात आली. स्थानिक पुष्करणानगरात ही घटना घडली. ...
वाहतूक नियंत्रकाचा कार्यतत्परपणा आणि महिला वाहकाने दाखविलेली प्रामाणिक चलाखी यामुळे प्रवाशाचा गाडीतच चोरीस गेलेला महागडा मोबाईल अवघ्या तासाभरातच परत मिळाला. ...
वनविभागाने ताब्यात घेतलेल्या महिलांची तपासणी केली असता त्यांच्याकडे एक करवत, पाच कुºहाड, एक कुदळ व चंदन झाड तपासणीसाठी वापरण्यात येणारी ड्रील मशीन आढळून आले. ...