शहरातील बंद घरांना लक्ष्य करीत हात साफ करणाºया टोळीला रामनगर पोलिसांनी रत्नागिरीतून जेरबंद केले आहे. अटकेतील तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
आठवडी बाजारात संशयास्पदरित्या वावरत असलेल्या मोबाईल चोरट्यास येथील पोलिसांच्या पथकाने पकडले. रेल्वेतील प्रवासादरम्यान प्रवाशांचे मोबाईल चोरणारा हा चोरटा आहे. सोमवारी (दि.२७) पथकाने ही कारवाई केली असून त्याच्यांकडून चोरलेले पाच मोबाईल जप्त करण्यात आले ...
येथील बसस्थानक चोरट्यांच्या निशाण्यावर आहे. दररोज चोरीच्या घटना घडत आहे. यानंतरही बसस्थानकाच्या चौकीत नियुक्त पोलीस दिसत नाही. आता या चोरांनी दत्त चौकापर्यंत आपले जाळे पसरवले आहे. बसस्थानकावर प्रवासी उतरताच महिलांचे टोळके भिक्षा मागण्याच्या बहाण्याने ...
मारहाण करून दुचाकीसह मोबाईल व रोख रक्कम चोरून नेल्या प्रकरणी तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आपल्या तपासाला गती दिली. शिवाय अवघ्या २४ तासाच्या आत आरोपी असलेल्या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. ...
शस्त्राचा धाक दाखवून लोकांचे मोबाईल हिसकावून नेणाऱ्या मोबाईल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सात चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील चोरीचे सात मोबाईल, एक तलवार व दोन दुचाकी असा एकूण एक लाख १० हजार ...