लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोर

चोर

Thief, Latest Marathi News

वाहन चोरांच्या टोळीतील आठ अटकेत, १४ वाहने जप्त - Marathi News | Eight suspects arrested in Vehicle Thieves gang, 14 vehicles seized | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाहन चोरांच्या टोळीतील आठ अटकेत, १४ वाहने जप्त

शहर ठाण्याचे शोध पथक आझाद मैदान परिसरात असताना तेथे गोपाल शालिक आडे (२५) रा. तळेगाव ता. दारव्हा हा संशयास्पद स्थितीत आढळला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत दयाराम नेमीचंद राठोड (३०), संदीप शामराव राठोड (३३), योगेश मारोती जाधव ( ...

रेती तस्कर जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर - Marathi News | On the radar of sand smugglers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेती तस्कर जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर

जिल्ह्यातील घाटातून होणाऱ्या नियमबाह्य रेती उपस्याची जिल्हाधिकाºयानी गंभीर दखल घेतली असून जिल्हास्तरीय समिती नव्याने स्थापन करण्यात आली आहे. रेती तस्करांविरूद्ध धडक मोहीम राबविली जाणार असून महसूल आणि पोलिस संयुक्त कारवाई करणार आहे. रेतीघाटातून रेतीचो ...

सुरक्षा यंत्रणा दक्ष असताना तीन ठिकाणी घरफोडी - Marathi News | Three burglaries broke out in a security check | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सुरक्षा यंत्रणा दक्ष असताना तीन ठिकाणी घरफोडी

स्थानिक वॉर्ड ४ मधील रितेश चंदनखेडे हे घराला कुलूप लावून कुटुंबासह शेगावला गेले होते. कुलूपबंद घर आणि परिसरात कुणी नसल्याची संधी साधून चंदनखेडे यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून घरातील ५ ग्रॅम सोन्याचे लॉकेट किंमत २० हजार रुपये तसेच रोख रोख ८०० रुपय ...

चाकूच्या धाकावर मंगळसूत्र चोरणारे अटकेत - Marathi News | Man arrested for stealing mangalsutra with knife knife | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चाकूच्या धाकावर मंगळसूत्र चोरणारे अटकेत

महिला ९ नोव्हेंबर रोजी रहाटगाव स्थित डेबुजीनगरात बहिणीच्या भेटीसाठी गेली होती. गावी जाण्यासाठी पायी रहाटगावकडे निघाल्या असताना दुचाकीवर आलेले शुभम व अक्षयने अडविले. चाकूच्या धाकावर सोन्याचे मंगळसूत्र व रोख हिसकावून त्यांनी पळ काढला. ...

एक व्हाॅट्स अप स्टेटस पडले पावणे चार काेटींना - Marathi News | tu put whats app status cost for rs 4 caror to businessman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एक व्हाॅट्स अप स्टेटस पडले पावणे चार काेटींना

व्हाॅट्स अपचे स्टेटस ठेवणे एका व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. चाेरट्यांनी व्यापाऱ्यावर पाळत ठेवून पावणे चार काेटींचे साेने लांबविले. ...

यशोदा नदीत वाळू चोरट्यांची झुंबड - Marathi News | A flock of sand thieves in the river Yashoda | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :यशोदा नदीत वाळू चोरट्यांची झुंबड

देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथे दोन नदींचा संगम असून ही नदी सिरसगाव (धनाड्य), सोनेगाव(बाई) व टाकळी (चनाजी) या तीन्ही गावातून वाहते. यावर्षी नदीला पूर गेल्याने वाळूसाठाही चांगला झाला आहे. याचाच फायदा उचलून मागील एक महिन्यांपासून वर्धा, देवळी, वाय ...

अहो आश्चर्यम... सुमारे ३० वर्षांनी मिळाली चोरीला गेलेली सोनसाखळी! - Marathi News | Gold chain received after almost 3 years! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अहो आश्चर्यम... सुमारे ३० वर्षांनी मिळाली चोरीला गेलेली सोनसाखळी!

कर्जत जीआरपीची कामगिरी : शेकडो प्रवाशांना मिळाला चोरीस गेलेला ऐवज परत ...

यमुनानगरमध्ये घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंंपास - Marathi News | Two lakhs 25 thousands materials theft in yamunagar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :यमुनानगरमध्ये घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंंपास

बेडरुममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा ऐवज चोरुन नेला.. ...