चौकीदार तुळशीदास अण्णाजी कोराम व किसन वासुदेव नागोसे (दोघेही रा. पथ्रोट) असे अटक आरोपींची नावे आहेत. अनोळखी व्यक्तींनी आपल्याला चाकुचा धाक दाखवून विदर्भ रायपनिंगच्या कार्यालयातून २ लाख रुपये रोख लंपास केली, अशी बतावणी रखवालदार तुळशीदास कोराम याने संच ...
चोरट्यांनी या बॅटऱ्यांनाच लक्ष केले असून याचा फटका कंपन्यांसह सामान्यांनाही बसत होता. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आरोपींचा माग काढत वणीतून बॅटरी चोरणारी टोळीच जेरबंद केली. त्यांच्या गुन्ह्यांची पद्धत सर्वांनाच धक्का देणारी अशी आहे. स्थानिक गुन्हे शाखे ...
अमरावती शहरातील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या घरफोडी व चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या संपत्तीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत शहरात १३९ घरफोडी व ७९९ चोऱ्या झाल्या, तर १ जानेवारी ते ३० नोव ...
ग्रामीण क्षेत्रातील वाढत्या घरफोड्या व चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. ८ ऑगस्ट रोजी चांदूर बाजारात धनंजय गोविंद सापधरे (रा. चांदूर बाजार) यांच्य ...
गोंदिया शहराच्या गौतमनगराच्या बाजपेयी वॉर्डातील शालीनी सतीश बावनथडे (२९) यांच्या घरून ११ ते १२ डिसेंबरच्या रात्री दरम्यान ५४ हजार २०० रूपयाचे सोन्याचे दागिने पळवून नेले होते. या प्रकरणात गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व ...