लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोर

चोर

Thief, Latest Marathi News

घरफोडीतील तीन आरोपींना अटक - Marathi News | Three accused arrested in burglary | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घरफोडीतील तीन आरोपींना अटक

विविध गुन्ह्यांमध्ये पोलीस रेकॉर्डवर असलेले किशोर तेजराव वायाळ (४३, रा. मेरा बु. ता. चिखली. जिल्हा बुलडाणा), राजू शिवाजीराव इंगळे (३७, रा. बारई ता. मेहकर), आकाश प्रकाश पवार (२६, रा. साखरखेडा ता. मेहकर) अशी आरोपींची नाव आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर ...

ब्रह्मपुरीच्या मध्यवर्ती परिसरात घरफोडी - Marathi News | Burglary in the central area of Brahmapuri | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्रह्मपुरीच्या मध्यवर्ती परिसरात घरफोडी

येथील राजेश्वर विधाते हे मंगळवारला रात्री ८ वाजेच्या सुमारास कुटुंबबियासह बाहेरगावी गेले. घरी कुणीही नसल्याचा फायदा घेऊन चोरटयांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास राजेश्वर विधाते यांच्या रुक्मिणीनगर स्थित असलेल्या घराचे दरवाजे तोडून घरात प्रवेश केला. ...

चोरीच्या चार दुचाकींसह एक जण एडीएसच्या जाळ्यात - Marathi News | One with four stolen bikes in the ADS trap | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चोरीच्या चार दुचाकींसह एक जण एडीएसच्या जाळ्यात

एका दुचाकी चोरासह चार दुचाकी एडीएसच्या पथकाने जप्त केल्या. ...

वडील घरफोडीत, मुलगा दुचाकीचोरीत माहीर - Marathi News | The father breaks into the house, the boy becomes a two-wheeler | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वडील घरफोडीत, मुलगा दुचाकीचोरीत माहीर

शेख आसिफ याचे वडील शेख छोटू शेख दिलावर याच्याविरुद्ध घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. शेख छोटूला काही दिवसांपूर्वी राजापेठ पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात रंगेहाथ अटक केली होती. त्याने शहरातील चार घरफोड्यांची कबुली दिली. त्याच्याकडून लाखो ...

एटीएम मशीन घेऊन चोरटे पसार - Marathi News | Carry out an ATM machine and spread it around | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एटीएम मशीन घेऊन चोरटे पसार

यशवंत चौकात महाराष्ट्र बँकेचे एटीएम आहे. येथील एटीएम मशीनमध्ये गुरुवारी सायंकाळी ५ वाजता १० लाख रुपयाची रोकड टाकण्यात आली होती. चोरट्यांनी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहाटेच या एटीएम मशीनवर दरोडा टाकला. चोरट्यांनी मशीन फोडण्याच्या भानगडीत न पडता थेट मशीन ...

चोरीचे अर्धशतक करणारा कुख्यात ‘रंडो’ अटकेत - Marathi News | In the infamous 'Rundo' detention for stealing fifties | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चोरीचे अर्धशतक करणारा कुख्यात ‘रंडो’ अटकेत

रंडो साहेबखान हा पुसद, हैद्राबाद आणि बुलडाणा अशा तीन ठिकाणी राहत होता. त्याला ज्या भागात चोरी करायची त्या ठिकाणी तो दुपारी १ ते २ च्या सुमारास पाळत ठेवायचा. ज्या घरांना कुलूप लागले आहे, अशा घरात रात्री चोरी करायचा. चोरीनंतर पोलिसांना संशय येऊ नये म्ह ...

मंगळसूत्र लुटारूंनी चोरल्या अमरावतीतील चार दुचाकी - Marathi News | Four bikes from Amravati stolen by Mangalsutra robbers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मंगळसूत्र लुटारूंनी चोरल्या अमरावतीतील चार दुचाकी

शहरात दुचाकीचोरीचे सत्र सुरूच असताना कोतवाली हद्दीतील विविध ठिकाणावरून अनेकांच्या दुचाकी चोरी गेल्यात. दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिकही धास्तावले. दरम्यानच नूरनगर येथील रहिवासी नईम खान अहमद खान (२६) यांची १४ डिसेंबर २०१९ रोजी एमएच २७ एपी ३९९७ या क् ...

कुख्यात चोर नरेश भांगेला अटक - Marathi News | Notorious thief arrested Naresh Bhange | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कुख्यात चोर नरेश भांगेला अटक

गेल्या वर्षात शहरात घरफोडीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी गुन्ह्यांचा छडा लावण्याचे निर्देश गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त प्रशांत होळकर, यशवंत सोळंके, शशिकांत सातव यांच्या ...