चोरी करण्यात येणारे मंदिर हेरून झाल्यानंतर संशयित त्या मंदिरापासून लांब अंतरावर वास्तव्य करून राहायचा. मंदिरापर्यंत तो चांगल्या महागड्या टॅक्सीत यायचा व दरोडा घालून झाल्यानंतर त्याच टॅक्सीला पुन्हा फोन करून बोलावून घ्यायचा. ...
गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ग्रामीण व रावणवाडी परिसरात गुन्हे प्रतिबंधासाठी पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना विनायक नेवारे (रा.गिरोला) याच्याकडे चोरीच्या मोटारसायकली आहे व तो दासगाव-किन्ही परिसरात फिरत आहे, अशी गुप्त माहिती मिळाली. यावर पथकाने ...
दिवाळी झाल्यावर अनेक जण देवदर्शनाला किंवा स्वगावी जातात. या दरम्यान घर बंद असल्याचा गैरफायदा चोरटे घेत असतात. बंद दार असलेले घर पाहून आरोपी ते घर साफ करण्यासाठी टपून बसलेले असतात. तेव्हा दिवाळीला गावी जाताना शेजाऱ्यांना किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यात ...
मध्यवर्ती बसस्थानकावरून प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारण्याचे प्रकार वाढले होते. त्यानुसार सांगली शहर पोलिसांनी खास पथक तयार करून याचा तपास सुरू केला होता. ...
यवतमाळ शहरातील महाकाली मंदिर परिसरात साेने गाळण्याचे काम केले जाते. काही साेने कारागीरसुद्धा येथे आहेत. याच भागातील एका सराफाने पांढरकवडा शहरातील चाेरट्यांकडून चाेरीचे साेने घेतले. याची माहिती मिळताच सहायक पाेलीस निरीक्षक विजय महल्ले हे पथकासह यवतमाळ ...