लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोर

चोर, मराठी बातम्या

Thief, Latest Marathi News

इंदापूरात एका रात्रीत तीन घरफोड्या; २ लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Three burglaries in one night in Indapur 2 lakh instead of lumpas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात एका रात्रीत तीन घरफोड्या; २ लाखांचा ऐवज लंपास

चोरटयांनी देवघराच्या पेटीतील पैसे, घराच्या हॉलमधील कपडेही सोडले नाही ...

एसटी, पीएमपीने प्रवास करताय? तुमचे सोने - पैसे सांभाळा! चोरट्यांची महिला, ज्येष्ठांवर नजर - Marathi News | Traveling by ST PMP Take care of your gold money Thieves keep an eye on women, seniors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी, पीएमपीने प्रवास करताय? तुमचे सोने - पैसे सांभाळा! चोरट्यांची महिला, ज्येष्ठांवर नजर

बसमधील गर्दीचा फायदा घेत चोरट्यानी हातातील ६५ हजारांची सोन्याची बांगडी कापली, महिलेला कळलेही नाही ...

Video: बेईमान डॉगी... चोरट्याच्या प्रेमात फसला अन् मालकाची १ लाखांची दुचाकी चोरी - Marathi News | Unscrupulous doggy...falls in love with thief, theft of owner's 1 lakh bike in america, video viral on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video: बेईमान डॉगी... चोरट्याच्या प्रेमात फसला अन् मालकाची १ लाखांची दुचाकी चोरी

संबंधित व्हिडिओतू दिसून येते की, एक चोर गॅरेजमध्ये आला आहे, तो तेथून एका दुचाकीची चोरी करतो, तेव्हा तेथे कुत्रा येतो. ...

८५ वर्षीय वृद्ध महिलेचा खून करून दागिन्यांची चोरी; पिंपरीतील घटना - Marathi News | 85 year old woman murdered and jewelery stolen Incident in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :८५ वर्षीय वृद्ध महिलेचा खून करून दागिन्यांची चोरी; पिंपरीतील घटना

महिलेच्या अंगावरील दागिने घरातल्या कपाटातील सोन्याचे दागिने व मोबाइल फोन आरोपीने चोरी केले ...

चोरट्यांचा नवा फंडा! पैसे बाहेर येतात त्याठिकाणी पट्टी, एटीएममध्ये छेडछाड करणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Thieves' new fund! Strip where money comes out, two arrested for tampering with ATMs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोरट्यांचा नवा फंडा! पैसे बाहेर येतात त्याठिकाणी पट्टी, एटीएममध्ये छेडछाड करणाऱ्या दोघांना अटक

पैसे अडकून राहिले असतील, नंतर ते रिफंड होतील असे कस्टमरला वाटते ...

पोलिस सायरन वाजला अन् चोरीचा प्रयत्न फसला; नाशकातील इंडियन बँकेतील घटना  - Marathi News | Police sirens go off and the attempted theft is foiled; Incident at Indian Bank in Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिस सायरन वाजला अन् चोरीचा प्रयत्न फसला; नाशकातील इंडियन बँकेतील घटना 

अंबड पोलिस ठाण्याच्या गस्ती पथकच्या वाहनांचा सायरन वाजल्याने चोरट्यांना पळ काढल्याचे बँकेतील दरोड्याचा प्रयत्न फसल्याचे पोलिसांनी सांगितले.  ...

पुण्यातील खळबळजनक घटना! चोरट्याने ६५ लाखांचे तब्बल १०५ आय फोन केले लंपास - Marathi News | Exciting incident in Pune! The thief looted as many as 105 i-phones worth 65 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील खळबळजनक घटना! चोरट्याने ६५ लाखांचे तब्बल १०५ आय फोन केले लंपास

वेअर हाऊसचा पत्रा फोडून त्यावाटे चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला ...

‘तो’ सीसीटीव्ही नसलेल्या भागात जायचा अन् चोरी करून पसार व्हायचा - Marathi News | 'He' used to go to non-CCTV areas and steal and escape | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘तो’ सीसीटीव्ही नसलेल्या भागात जायचा अन् चोरी करून पसार व्हायचा

आरोपीकडून १८ गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी १७ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त ...