लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोर

चोर, मराठी बातम्या

Thief, Latest Marathi News

कल्याण ते बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान प्रवाशांचे मोबाईल, पाकीट चोरणारे ४ चोरटे गजाआड - Marathi News | Between Kalyan and Badlapur railway station, 4 thieves who stole passengers' mobiles and wallets | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण ते बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान प्रवाशांचे मोबाईल, पाकीट चोरणारे ४ चोरटे गजाआड

अतुल वाघमारे, विशाल शिखरकर, राजेश यादव आणि गाडे अशी या चार चोरट्यांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेले मोबाईल आणि रोकड हस्तगत केली आहे. ...

मोबाइल हरवला, चोरीला गेला? विसरून जा! हरवलेला मोबाइल मिळण्याचे प्रमाण नगण्य - Marathi News | Mobile lost, stolen? Forget it! The rate of recovery of lost mobiles is negligible | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोबाइल हरवला, चोरीला गेला? विसरून जा! हरवलेला मोबाइल मिळण्याचे प्रमाण नगण्य

कोणत्या राज्यात मोबाईलचा शोध लागण्याचे प्रमाण किती, जाणून घ्या सविस्तर ...

सोनसाखळी हिसकावणारी टोळी जेरबंद; २२ गुन्ह्यांची उकल, विकत घेणाऱ्या दोघांनाही अटक - Marathi News | Gold chain grabbing gang jailed 22 crimes solved both buyers arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सोनसाखळी हिसकावणारी टोळी जेरबंद; २२ गुन्ह्यांची उकल, विकत घेणाऱ्या दोघांनाही अटक

मोबाईल, दुचाकी, सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

वाहनांचे शाेरूम फाेडणारी टाेळी जेरबंद; महाराष्ट्रासह कर्नाटक, गाेवा राज्यातील २१ गुन्हे उघड - Marathi News | Gangs vandalizing vehicle showrooms jailed 21 crimes have been revealed in Karnataka, Gaeva state along with Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहनांचे शाेरूम फाेडणारी टाेळी जेरबंद; महाराष्ट्रासह कर्नाटक, गाेवा राज्यातील २१ गुन्हे उघड

चोरलेल्या पैशातून गोव्यात मजामौज करताना पोलिसांनी ताब्यात घेतले ...

बकरी चोरांनी बांधला १० कोटींचा बंगला; संपत्ती पाहून पोलीसही चक्रावले - Marathi News | 10 crore bungalow built by goat thieves; The police were also shocked to see the wealth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बकरी चोरांनी बांधला १० कोटींचा बंगला; संपत्ती पाहून पोलीसही चक्रावले

आरोपींनी दोन महिन्यांच्या अंतराने प्रवाशांना आपल्या ऑटो रिक्षात बसवून त्यांच्याकडून ७ लाख रुपये लुटले ...

काम ना धंदा..चोरीतून जमवला पैसा; चैन करताना हेरला, जेलमध्येच धाडला - Marathi News | The thief along with his accomplice were arrested, 2.62 lakhs in cash and 2.62 lakhs were seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :काम ना धंदा..चोरीतून जमवला पैसा; चैन करताना हेरला, जेलमध्येच धाडला

चोरट्यासह साथीदाराला अटक, रोख दीड लाखांसह २.६२ लाखांचा ऐवज जप्त ...

अट्टल दुचाकी चोरट्याच्या सावली पोलिसांनी आवळल्या मुसक्या, आठ दुचाकी जप्त - Marathi News | Savli Police crackdown the bike thief; eight bikes seized | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अट्टल दुचाकी चोरट्याच्या सावली पोलिसांनी आवळल्या मुसक्या, आठ दुचाकी जप्त

चोरट्याला पकडण्यात सावली पोलिसांना यश ...

कर्नलचे पिस्तुल व तब्बल २० जिवंत काडतुसे चोरीस; खडकी आर्मीच्या वर्कशॉपमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | Stolen Colonel's pistol and as many as 20 live cartridges Shocking variety from Khadki Army's workshop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्नलचे पिस्तुल व तब्बल २० जिवंत काडतुसे चोरीस; खडकी आर्मीच्या वर्कशॉपमधील धक्कादायक प्रकार

पेटीचे कुलूप तोडून त्यातील २५ हजार रुपयांचे पिस्टल व २ हजार रुपयांचे पिस्टलचे २० जीवंत काडतुसे चोरुन नेल्याचे दिसून आले ...