दरम्यान, राज्यभरात ज्या-ज्या ठिकाणी सभा झाली त्या ठिकाणी या गँगनेच चोरी केल्याचा संशय असून अटक केलेल्या पाच जणांकडून अधिक माहिती समोर येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली. ...
लातुरात राजीव गांधी चौक परिसरात एक महिला सकाळी भाजीपाला खरेदी करून घरी जात हाेती. दरम्यान, दुचाकीवरील दाेघांनी महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावत पळ काढला. ...