तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथे शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी सोन्याचे दुकान फोडून जवळपास १२ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांनी शक्कल लढवत सीसीटीव्ही स्टोरेज डिव्हाईसच पळवले आहे. ...
रिलायन्स जिओकडून विजेची चोरी करून टॉवर चालविला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वीज वितरण कंपनी फ्रेंचाईजी एसएनडीएलने बोरगाव रोडवरील योगेंद्रनगरात कारवाई केली. एमएसबीसी स्वीचच्या माध्यमातून वीज मीटरला होणारा पुरवठा थेट वळवून रोज जवळपास सहा केडब्ल् ...
शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोमटेश मार्केटमधील पशुसेवा औषधालयाचे शटर उचकटून चोरट्यांनी ४९ हजार ५५० रुपये चोरून नेल्याची घटना ३१ जुलैच्या रात्री घडली. या दुकानाशेजारील अन्य दोन दुकानेही फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. विशेष म ...
उमरेड परिसरातील ग्रामीण भागात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घालून महावितरणच्या वीजवाहिन्यांना लक्ष्य केले आहे. वर्षभराच्या कालावधीत चोरट्यांनी सुमारे ७४ किलोमीटर लांबीच्या वीजवाहिन्या लंपास केल्या आहेत. लंपास केलेल्या वीजवाहिन्यांची किंमत दीड कोटी रुपयांपे ...
एका सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसह तिघांच्या घरी चोरांनी हात साफ करीत १० लाखाचे दागिने चोरून नेले. पहिली घटना मानकापूर पोलीस ठाण्यांतर्गत पीएनटी कॉलनीत घडली. ...
चोरांची हिंमत आता इतकी वाढली आहे की, ते दिवसाढवळ्याही चोरी करू लागले आहेत. वाहन चोरांनी गुरुवारी खरे टाऊन धरमपेठ येथील एका अपार्टमेंटमधून दिवसाढवळ्या बुलेट (बाईक) चोरून नेली. घटनेला ३० तास उलटल्यानंतरही सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही ...