लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

परभणी : गोदावरी नदी पात्रात वाळूचा चोरबाजार - Marathi News | Parbhani: A sand cart in Godavari river bed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : गोदावरी नदी पात्रात वाळूचा चोरबाजार

तालुक्यातील नाथ्रा ते मुदगल या ५० कि.मी. वाळू पट्यात रात्रीच्या वेळी चोरट्या पद्धतीने वाळूचा खुलेआम उपसा केला जात आहे. गोदावरीच्या पात्रात रात्री ट्रॅक्टर आणि ट्रकमधून चोरून वाळू वाहतूक होत असताना महसूल यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प आहे. ...

चंदनझिऱ्यात बँक फोडली - Marathi News | Attempt of theft in bank | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चंदनझिऱ्यात बँक फोडली

जालना शहरातील चंदनझिरा येथील मंठा अर्बन को.आॅपरेटिव्ह बँकेच्या शाखेत बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. ...

अमरावती जिल्ह्यातील वायगावच्या प्रख्यात गणपती मंदिरात चोरी - Marathi News | Theft in the famous Ganapati temple of Vaigayog in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील वायगावच्या प्रख्यात गणपती मंदिरात चोरी

नवसाला पावणारे वायगावचे गणपती विभागात प्रसिद्ध आहे. चोरांनी बुधवारी मध्यरात्री प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून दोन किलोंचा चांदीचा साज व दानपेटी फोडून सुमारे २० हजारांची रोख लंपास केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. ...

जालन्यात चोरीच्या दुचाकीसह एकजण जेरबंद - Marathi News | One arrested with a stolen bike in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात चोरीच्या दुचाकीसह एकजण जेरबंद

विशेष कृती दलाच्या पथकाने केली कारवाई. ...

मुलावरील संकट टाळण्याची बतावणी देऊन सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेस दोन लाखांचा गंडा - Marathi News | retired headmaster's two lakhs looted by giving fake promise of a avoid child crisis | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुलावरील संकट टाळण्याची बतावणी देऊन सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेस दोन लाखांचा गंडा

दोन भामट्यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेस फसवित तब्बल दोन लाखांचा मुद्देमाल हातोहात लंपास केला. ...

अहो चोरी झालीच नाही ! सेवानिवृत्त पोलीस महासंचालकांच्या घरातच सापडले दागिने - Marathi News | Ohh there in no theft ! Jewelery found in retired police chief's house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अहो चोरी झालीच नाही ! सेवानिवृत्त पोलीस महासंचालकांच्या घरातच सापडले दागिने

सेवानिवृत्त पोलीस महासंचालक (डीजीपी) प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या घरातून चोरी झालेले दागिने सापडले. चक्रवर्ती यांनी चोरी गेलेले ६० हजार रुपये किमतीचे दागिने घरातच सापडल्याची माहिती सीताबर्डी पोलिसांना दिली. यामुळे काम सोडून पश्चिम बंगालला जाणाऱ्या न ...

लातूर रोड स्थानकावर रेल्वे डब्यातील साखर चोरी उघडकीस - Marathi News | On the Latur road station, the excavation of sugar from railway revealed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर रोड स्थानकावर रेल्वे डब्यातील साखर चोरी उघडकीस

टेम्पो चालकास अटक करण्यात आली तर चोर पसार झाला़ ...

परभणी : वाळू उपसा करणारी गाढवं पकडली - Marathi News | Parbhani: The donkey caught by sand picks up | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वाळू उपसा करणारी गाढवं पकडली

शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून विना परवाना अवैधरीत्या वाळू उपसा करताना १४ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजता महसूल प्रशासनाने ७ गाढवं पकडली. यावेळी गाढवांसोबत असलेले मालक मात्र अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. ...