आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
चोरीची मोटारसायकल आणि मोबाइल घेऊन पलायनाच्या तयारीत असलेल्या एका अट्टल चोरटयाला कासारवडवली पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीतील मोबाइलसह मोटारसायकलही हस्तगत करण्यात आली आहे. ...
आरदखेडा येथील धर्मदास महाराजांच्या मठात शनिवारी मध्यरात्री चोरी झाली. चोरट्यांनी चांदीच्या पदुका, चांदीची छत्री असा एकूण १ लाख २० हजाराचा मुद्देमाल लंपास केला. ...
खून, खूनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल असलेल्या अट्टल चोरटयांनी ठाण्यातील एटीएम केंद्र फोडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी पर्वतसिंग चुडावत या अट्टल गुन्हेगारासह तिघा जणांच्या टोळक्याला शुक्रवारी (४ आॅक्टोंबर) अटक केल्याची माह ...
पारनेर तालुक्यातील जामगाव येथे ग्रामदैवत मळगंगा देवीजवळ असलेले बंद घर चोरांनी फोडून हातसफाई केली. साडेतीन तोळे वजनाचे गंठण व ४९ हजार ५०० रूपयांची रोकड असा १ लाख ४५ हजार रूपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला. पारनेर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळी धाव घ ...
शहरातील मध्यवस्तीतील रंगार चौक भागात गुरूवारी रोजी रात्री चोरांनी वकील, बँक कर्मचा-याच्या व एका महिलेच्या अशा तीन घरातून चोरट्यांनी नगदी १० हजार, १७ तोळे सोने घेऊन चोरटे पसार झाले. ...