लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

राजकारणी व्यक्तीच्या प्रचारासाठी ईश्वराला माध्यम करण्याची प्रथा बंद करण्याची गरज - बागेश्वर महाराज - Marathi News | need to stop the practice of using God as a medium for the propaganda of a politician says Bageshwar Maharaj | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"राजकारणी व्यक्तीच्या प्रचारासाठी ईश्वराला माध्यम करण्याची प्रथा बंद करण्याची गरज"

निवडणुकीच्या प्रचारामध्ये धार्मिक प्रचाराला महत्त्व वाढत असतानाच अंबरनाथमध्ये बागेश्वर महाराज यांनी राजकीय व्यक्तीच्या प्रचारासाठी ईश्वराला माध्यम करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले. ...

आर्थिक समस्येमुळे तुरुंगात अडकलेल्या १२० न्यायालयीन बंद्यांना विधी सेवा प्राधिकरणाकडून दिलासा  - Marathi News | Relief from Legal Services Authority to 120 judicial prisoners stuck in jail due to financial problems | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आर्थिक समस्येमुळे तुरुंगात अडकलेल्या १२० बंद्यांना दिलासा 

आतापर्यंत १२० न्यायालयीन बंद्यांना या प्रणालीमुळे दिलासा मिळाला आहे. ...

कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना दिव्यात थांबा द्यावा; दिल्ली रेल्वे बोर्डाच्या प्रवासी समितीकडून डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकाची पाहणी  - Marathi News | Railway trains going to Konkan should be stopped at Diwa; Inspection of Dombivli, Diva, Thane Station by Passenger Committee of Delhi Railway Board | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना दिव्यात थांबा द्यावा; दिल्ली रेल्वे बोर्डाच्या प्रवासी समितीकडून डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकाची पाहणी 

प्रवाशांशी चर्चा करून घेतली माहिती  ...

बागेश्वर महाराज यांच्या कथेसाठी लाखोचा जनसागर लोटला! - Marathi News | Millions flocked for the story of Bageshwar Maharaj! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बागेश्वर महाराज यांच्या कथेसाठी लाखोचा जनसागर लोटला!

शिवमंदिरच्या परिसरात या भगव्या सोहळ्याचा आयोजन करण्यात आले असून त्यासाठी जयत तयारी देखील करण्यात आली होती. ...

कॅसलमिल सर्कल येथील पथदिव्याचा खांब कोसळला; आपत्ती विभागाच्या जवानांची धाव - Marathi News | A street lamp at Castlemill Circle collapsed; The run of disaster department personnel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कॅसलमिल सर्कल येथील पथदिव्याचा खांब कोसळला; आपत्ती विभागाच्या जवानांची धाव

कॅसल मिल सर्कल भागातील कलम मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलसमोर असलेल्या रस्त्यावर दूरदर्शनची केबल अज्ञात वाहनांमध्ये अडकल्याने रस्त्यालगत असलेला ठाणे महापालिकेचा पथदिव्याचा खांबा रस्त्यावर पडला ...

फी न आणलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षा करणारी शिक्षिका निलंबित - Marathi News | Teacher suspended for punishing students for not bringing fees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फी न आणलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षा करणारी शिक्षिका निलंबित

शाळेला दिली महापालिकेने सक्त ताकीद ...

ठाणे जिल्ह्यातील बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याच्या हालचालींना जोर - Marathi News | The move to release the transferred teachers in Thane district is gaining momentum | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याच्या हालचालींना जोर

शासनाच्या शिक्षण विभागाने निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदलीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. ...

महापालिकेने केली ४७ अनाधिकृत शाळांची यादी जाहीर; ४२ इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश - Marathi News | The Municipal Corporation published the list of 47 unauthorized schools; Including 42 English medium schools | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेने केली ४७ अनाधिकृत शाळांची यादी जाहीर; ४२ इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश

शाळा प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेला शासनाची मान्यता आहे का हे पडताळून न पाहता, पालक प्रवेश घेत असतात. ...