लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

ठाण्यात प्लायवूड आणि केकच्या दुकानाच्या आगीमध्ये लाखोंचे नुकसान  - Marathi News | Plywood and cake shop fire in Thane causes loss of lakhs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात प्लायवूड आणि केकच्या दुकानाच्या आगीमध्ये लाखोंचे नुकसान 

घोडबंदर रोडवरील मानपाडा येथील प्लायवूड आणि केक शॉप या बाजूबाजूच्या दुकानांना आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. ...

भिवंडीत स्वच्छ भारत अभियानाचे तीन तेरा; वऱ्हाळादेवी तलावावर साचले कचऱ्याचे ढीग - Marathi News | There are piles of garbage in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत स्वच्छ भारत अभियानाचे तीन तेरा; वऱ्हाळादेवी तलावावर साचले कचऱ्याचे ढीग

भिवंडीत कचऱ्यांचे ढीग साठले आहेत. ...

"उल्हासनगरातील शासकीय जागेवरील बांधकामे नियमित करण्यासाठी, २००६ च्या रेडिरेकणरच्या २० टक्के दर आकारा" - Marathi News | To regularize constructions on government land in Ulhasnagar, levy 20 percent rate of 2006 recalculation Syas mns | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"उल्हासनगरातील शासकीय जागेवरील बांधकामे नियमित करण्यासाठी, २००६ च्या रेडिरेकणरच्या २० टक्के दर आकारा"

शासनाच्या जमिनीचा दर अद्यापही निश्चित करण्यात आले नसल्याचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांचे म्हणणे आहे. ...

कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना बजावली कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Show cause notice issued to Assistant Commissioner of Kalwa Ward Committee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना बजावली कारणे दाखवा नोटीस

महापालिका आयुक्तांनी उचलले पाऊल, कळव्यातील अनाधिकृत बांधकाम प्रकरण ...

मामा - भांजे डोंगरावरील 'लॅण्ड जिहाद' विरोधात होणार कारवाई, ठाणे पोलिसांची मनसेला लेखी हमी - Marathi News | Action will be taken against 'Land Jihad' on Mama-Bhanje Hill, Thane Police gives written assurance to MNS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मामा - भांजे डोंगरावरील 'लॅण्ड जिहाद' विरोधात होणार कारवाई, ठाणे पोलिसांची मनसेला लेखी हमी

अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत शासकीय पातळीवर कार्यवाही करण्यात येणार असल्याची पोलिसांनी पत्राद्वारे हमी दिली आहे. ...

२५७ किलो वजनाच्या ५ बाइक १५० वेळा नेणार पोटावरून; ठाण्यात पंडित धायगुडे करणार विश्वविक्रम - Marathi News | 5 bikes weighing 257 kg will be carried 150 times from stomach; Pandit Dhaygude will set a world record in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२५७ किलो वजनाच्या ५ बाइक १५० वेळा नेणार पोटावरून; ठाण्यात पंडित धायगुडे करणार विश्वविक्रम

मूळचे सांगलीचे असलेले आणि नोकरीनिमित्त मुंबईत आलेले धायगुडे कराटेत चार वेळा ब्लॅक बेल्ट असून धायगुडे यांनी गिनीज बुक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. ...

मीरा भाईंदर मधील १४ अतिधोकादायक तर १९ धोकादायक इमारती रिक्त करण्याचे पालिकेसमोर आव्हान  - Marathi News | A challenge before the municipality to vacate 14 extremely dangerous and 19 dangerous buildings in Mira Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मधील १४ अतिधोकादायक तर १९ धोकादायक इमारती रिक्त करण्याचे पालिकेसमोर आव्हान 

मीरा भाईंदर महापालिकेने पावसाळ्या आधी तोडणे आवश्यक असलेल्या अतिधोकादायक अशा १४ इमारतींची यादी जाहीर केली आहे. ...

मीरा भाईंदरच्या शिधावाटप कार्यालयास पत्र्याचे संरक्षण  - Marathi News | Protection of letter to Mira Bhayander's Ration Office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरच्या शिधावाटप कार्यालयास पत्र्याचे संरक्षण 

मेट्रोच्या कामासाठी म्हणून तात्पुरती तोडलेली मीरा भाईंदर शिधावाटप कार्यालयाची भिंत अजूनही प्रशासन व ठेकेदाराला कडून बांधून न मिळाल्याने कार्यालयाचे संरक्षण केवळ पत्र्यांच्या आधारे केले जात आहे. ...