लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

Shocking: नवरदेव मंडपात वाट बघत होता, नवरी अडकली होती लिफ्टमध्ये आणि मग... - Marathi News | Bride got stuck in the lift before marriage groom kept waiting | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Shocking: नवरदेव मंडपात वाट बघत होता, नवरी अडकली होती लिफ्टमध्ये आणि मग...

Bride Stuck in Lift : नवरी काही मुलं आणि नातेवाईकांसोबत लिफ्टमध्ये अडकली आहे. काही मिनिटांनी लिफ्टचा दरवाजा उघडतो आणि आतील लोक बाहेर पळून येतात. ...

मुख्यमंत्र्यांची बदनामी, अजय जया तुरुंगात; नौपाडा पोलिसांनी केली कारवाई - Marathi News | Defamation of Chief Minister eknath shinde Ajay Jaya in Jail Naupada police took action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांची बदनामी, अजय जया तुरुंगात; नौपाडा पोलिसांनी केली कारवाई

अजय जया यांना अटक केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी मंगळवारी दिली. ...

मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांच्या बदनामी प्रकरणी अजय जया यांना अटक, नौपाडा पोलिसांची कारवाई  - Marathi News | Ajay Jaya arrested in case of defamation of Chief Minister's family, Naupada police action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांच्या बदनामी प्रकरणी अजय जया यांना अटक

१४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ...

जेलमधून लवकर सुटका न केल्याच्या रागातून अंध आईचे डोके आपटले भितींवर, मुलावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against a blind mother who hit her head in anger over not being released from jail early | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जेलमधून लवकर सुटका न केल्याच्या रागातून अंध आईचे डोके आपटले भितींवर

शेजारच्या तरुणीचे प्रेम संबधातून अपहरण केल्याच्या गुन्ह्यात जेलमधून जामिनावर सुटलेल्या मुलाने आपला संताप स्वतःच्या आईवरच काढला आहे. ...

शाळा आणि पावसाळ्यासंबंधी आयुक्तांची अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक  - Marathi News | Commissioner's review meeting regarding school and monsoon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाळा आणि पावसाळ्यासंबंधी आयुक्तांची अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक 

येणारा पावसाळा आणि सुरु होणाऱ्या पालिका शाळा ह्या बाबत मीरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी सोमवारी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. ...

सतत गैरहजर राहून नोटीसांना न जुमानणाऱ्या वरिष्ठ लिपिकावर निलंबनाची कारवाई  - Marathi News | Suspension action against Senior Clerk for continuous absence and disobedience to notices | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सतत गैरहजर राहून नोटीसांना न जुमानणाऱ्या वरिष्ठ लिपिकावर निलंबनाची कारवाई 

विवेकानंद भोईर हे कामावर सातत्याने गैरहजर राहण्यासह नोटीसना जुमानत नसल्याने अखेर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. ...

ठाण्यातील येऊर मध्ये हॉटेल,बंगल्याना मुबलक पाणी ; मात्र आदिवासी पाडे पाण्याच्या टंचाईमुळे व्याकुळ  - Marathi News | abundant water for hotels and bungalows in yeoor in thane but tribal padas are worried due to water scarcity | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील येऊर मध्ये हॉटेल,बंगल्याना मुबलक पाणी ; मात्र आदिवासी पाडे पाण्याच्या टंचाईमुळे व्याकुळ 

तब्ब्ल ९ दिवसांनी पाण्याचा टँकर येतो गावात ...

सावरकर जयंतीच्या पूर्वसंध्येला सेवाव्रती सुमेधा चिथडे यांनी भारतीय सैनिकांसाठी मागितली पावन भिक्षा! - Marathi News | On the previous eve of Savarkar Jayanti, Sumedha Chithde asked donation for Indian soldiers! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावरकर जयंतीच्या पूर्वसंध्येला सेवाव्रती सुमेधा चिथडे यांनी भारतीय सैनिकांसाठी मागितली पावन भिक्षा!

सियाचिन येथे सैनिकांसाठी 'ऑक्सिजन जनरेशन प्लांट' उभारणाऱ्या सुमेधा चिथडे यांनी व्याख्यानातून सैनिकी जीवनाची दाहकता मांडत जनजागृती केली.  ...