दोन दिवसांपूर्वीच राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्रीआदित्य ठाकरे यांच्या हस्ते, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश गणेश म्हस्के यांच्या उपस्थितीत या अॅपचे अनावरण झाले होते. ...
कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोक:या गेल्या, अनेक उद्योग बंद पडू लागले आहेत, अनेकांच्या पगारातून कपात झालेली आहे. असे असतांना आता शहरात विविध प्रकारची कामे करणा:या ठेकेदारांचीही बिले आता निघाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...