लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

गुजरात एटीएसने आयसिसच्या दहशतवाद्याला केली अटक - Marathi News | Gujarat ATS arrested ISIS terrorist from vadodara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुजरात एटीएसने आयसिसच्या दहशतवाद्याला केली अटक

गेल्या १० ते १२ दिवसांपासून जफर वडोदऱ्यात आयसिसच्या मोड्युलचे प्रसार करण्यासाठी आला होता.  ...

सुलेमानींना मारणाऱ्या अमेरिकन सैन्यालाच इराणने घोषित केले दहशतवादी  - Marathi News | Iran designates all US forces 'terrorists' for killing General Qassem Soleimani | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुलेमानींना मारणाऱ्या अमेरिकन सैन्यालाच इराणने घोषित केले दहशतवादी 

सुलेमानींच्या हत्येमुळे इराण आणि अमेरिकेमधील तणाव कमालीचा वाढला आहे ...

अमेरिकेच्या हवाई तळावर मोठा हल्ला; ७ विमाने उडवली - Marathi News | A major attack on US - kenya air bases; 7 aircrafts crashed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमेरिकेच्या हवाई तळावर मोठा हल्ला; ७ विमाने उडवली

या हल्ल्याप्रकरणी  ५ संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. ...

भारत - नेपाळ सीमेवर हाय अलर्ट; उत्तर प्रदेशात घुसले दोन दहशतवादी - Marathi News | High alert on India - Nepal border; Two terrorists of IS entered Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भारत - नेपाळ सीमेवर हाय अलर्ट; उत्तर प्रदेशात घुसले दोन दहशतवादी

भारत - नेपाळ सीमेवरील सिद्धार्थनगर जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. ...

अतिरेक्यांनी जवानांच्या दिशेने फेकले ग्रेनेड, श्रीनगरमधील घटनेत मुलगा जखमी - Marathi News | Militants throw grenades at Srinagar, injuring boy in Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतिरेक्यांनी जवानांच्या दिशेने फेकले ग्रेनेड, श्रीनगरमधील घटनेत मुलगा जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरच्या कवदारा भागात संशयित अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर शनिवारी एक ग्रेनेड फेकले. ...

Jammu And Kashmir : नौशेरा सेक्टरमध्ये चकमक, दोन जवान शहीद - Marathi News | Two Indian Army soldiers have lost their lives during a cordon & search operation in Nowshera sector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : नौशेरा सेक्टरमध्ये चकमक, दोन जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. ...

काश्मीरमधील सक्रिय दहशतवाद्यांच्या संख्येत मोठी घट, सुरक्षा यंत्रणांच्या प्रयत्नांना यश  - Marathi News | Number of active terrorists has gone down from 300 to 250 in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील सक्रिय दहशतवाद्यांच्या संख्येत मोठी घट, सुरक्षा यंत्रणांच्या प्रयत्नांना यश 

सरत्या वर्षामध्ये काश्मीर खोऱ्यात सक्रीय असलेल्या दहशतवाद्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. ...

पाककडून रात्रभर नियंत्रण रेषेवर गोळीबार; जवानांकडून 3 घुसखोर अन् 2 पाक सैनिकांचा खात्मा - Marathi News | Firing at Pak overnight control lines; 3 intruders and 2 Pak soldiers killed by indian soldiers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाककडून रात्रभर नियंत्रण रेषेवर गोळीबार; जवानांकडून 3 घुसखोर अन् 2 पाक सैनिकांचा खात्मा

कुरापतखोर पाकिस्तानला पुन्हा एकदा भारतीय जवानांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. ...