श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा सेक्टरमधील लेथपोरा येथील सीआरपीएफच्या कॅम्पला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आहे. ...
श्रीनगर विमानतळाजवळच्या बीएसएफ कॅम्पवर ऑक्टोबरमध्ये झालेल्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या नूर मोहम्मद तांत्रे (४७) हा जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ठार झाला. ...
जम्मू काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदचा चार फुटांची उंची असणारा मोहम्मद तंत्रे उर्फ 'छोटा नूर' या दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे. पुलवामा जिल्ह्यात जवानांसोबत झालेल्या चकमकीत नूर मोहम्मद तंत्रे मारला गेला. ...
जैश-ए-मोहम्मदचे दोन अतिरेकी सुरक्षा दलांनी सोमवारी रात्री चकमकीत ठार मारले. जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात झालेल्या या चकमकीत गोळी लागून महिलाही मरण पावली. ...
उत्तर काश्मीरमधील हंडवारा भागात सोमवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. त्या वेळी एक महिला ठार झाली. तीनही अतिरेकी पाकिस्तानचे होते, असे पोलीस महासंचालकांनी सांगितले. ...
जम्मू-काश्मीरमधील काझीगुंड येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत एका जवानाला वीरमरण आले आहे. तर अन्य एक जवान जखमी झाला आहे. लष्कराने या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले ...