लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी, मराठी बातम्या

Terrorist, Latest Marathi News

Jammu And Kashmir : कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू - Marathi News | Two terrorists killed in encounter between security forces and terrorists in Chingam Kulgam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू

Jammu And Kashmir : सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. ...

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, २ जवान शहीद तर ५ जण जखमी - Marathi News | jammu kashmir pampore kandijhal bridge security forces terrorist attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, २ जवान शहीद तर ५ जण जखमी

terrorists attack at pampore : या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत, तर पाच जवान जखमी झाले आहेत. ...

चकमकीत ठार झालेले तिघे दहशतवादी नव्हे, तर मजूरच, जवानांवर होणार कारवाई - Marathi News | Action will be taken against the soldiers, not the three terrorists killed in the encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चकमकीत ठार झालेले तिघे दहशतवादी नव्हे, तर मजूरच, जवानांवर होणार कारवाई

डीएनएचे नमुने कुटुंबियांशी जुळले; लष्करी जवानांवर होणार कारवाई ...

जम्मू-काश्मीरमध्ये जप्त केलेली स्फोटके नागपूरमधील कंपनीची? - Marathi News | Ammunition seized in Jammu and Kashmir belongs to a Nagpur-based company? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जम्मू-काश्मीरमध्ये जप्त केलेली स्फोटके नागपूरमधील कंपनीची?

अधिकाऱ्यांकडून दुजोरा नाही ...

श्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर काद्रींची गोळ्या घालून हत्या, टीवी डिबेटमध्ये मांडत होते काश्मीरची बाजू - Marathi News | Advocate Baber Qadri has been shot dead by unidentified terrorists in Hawal area of Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर काद्रींची गोळ्या घालून हत्या, टीवी डिबेटमध्ये मांडत होते काश्मीरची बाजू

बाबर काद्री यांना केवळ जम्मू-काश्मीरमध्येच नाही, तर देशभरात ओळखले जात होते. ते अनेक वेळा टीव्हीवरील डिबेटमध्येही असत. गोळी लागल्यानंतर रुग्णालयात घेऊन जाताना रास्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ...

"देश सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त 'नटी'ने आतंकवादी ठरविले" - Marathi News | shivsena slams bjp and modi government on agriculture reform bill and farmer terrorists | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"देश सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त 'नटी'ने आतंकवादी ठरविले"

"आपल्या हक्कांसाठी लढणारे शेतकरी 'आतंकवादी' किंवा 'दहशतवादी' आहेत असा कांगावा कोणी करीत असेल तर ती बेइमानीच आहे. पण एका नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या अवमानावर गप्प बसले आहेत" ...

अल कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक - Marathi News | 9 Al Qaeda terrorists arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक

एनआयएने उधळला हल्ल्यांचा कट; पश्चिम बंगाल, केरळमध्ये धाडसत्र ...

मोठी कारवाई! अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक, घातपात घडवण्याचा होता कट - Marathi News | 9 Al-Qaeda operatives arrested by NIA, in raids conducted at multiple locations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी कारवाई! अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक, घातपात घडवण्याचा होता कट

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि केरळच्या एर्नाकुलमध्ये छापेमारी करत  अल-कायदाच्या नऊ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. ...