यापूर्वी, तालिबानने अफगाणिस्तानच्या इमामांना आदेश दिला होता, की त्यांनी आपल्या विरोधात येणाऱ्या सर्व बातम्यांकडे दुर्लक्ष करत, शुक्रवारच्या नमाज निमित्त जनतेला योग्य माहिती द्यावी. तसेच, अफगाणिस्तान सोडू नये, असेही सांगावे. (taliban using islam for a ...
अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएच्या संचालकांनी तालिबानचा नेता मुल्ला बरदारची भेट घेतली होती. मात्र, 31 ऑगस्टपर्यंतची मुदत वाढविण्यासंदर्भात त्यांच्यात एकमत झाले नाही. ...
भारताने अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय आणि अफगाण नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती सुरू केले आहे. या ऑपरेशनअंतर्गत 16 ऑगस्टपासून आतापर्यंत सुमारे 800 लोकांना सुरक्षितपणे भारतात आणण्यात आले आहे. ...
पंजशीर प्रांताने केलेल्या एका ट्विटनुसार, तालिबानचा बानू जिल्हा प्रमुख मारला गेला आहे. त्याचे तीन साथीदारही ठार झाले आहेत. अंद्राबच्या वेगवेगळ्या भागात दोन गटांमध्ये सातत्याने संघर्ष सुरू आहे. फज परिसरात 50 तालिबानी दहशतवादी मारले गेले आहेत. तर 20 जण ...