लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद

Terrorism, Latest Marathi News

एटीएस करणार संशयिताच्या व्हॉट्स अ‍ॅप आणि स्नॅपचॅटचा तपास  - Marathi News | ATS will investigate the suspect's Whatsapp app and snapchat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएस करणार संशयिताच्या व्हॉट्स अ‍ॅप आणि स्नॅपचॅटचा तपास 

ताब्यात असलेल्या ९ जणांचा जास्तीत जास्त संपर्क हा व्हॉट्स अ‍ॅप आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून असल्याने त्याचा तपास एटीएस करणार आहे.  ...

दहशतवादाचा मार्ग सोडून देशासाठी झाले शहीद...नाझीर वानी अशोक चक्राने होणार सन्मानित - Marathi News | Leaving the path of terrorism a martyr for the country ... Najir Wani will be honored with Ashok Chakra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादाचा मार्ग सोडून देशासाठी झाले शहीद...नाझीर वानी अशोक चक्राने होणार सन्मानित

लान्स नायक पदावर भारतमातेची त्यांनी सेवा केली. 23 नोव्हेंबर 2018 रोजी वानी 34 राष्ट्रीय रायफल्सच्या सहकाऱ्यांसोबत सेवा बजावत होते. ...

रासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब  - Marathi News | Chemical attack invented by ATS; Lab opened in the house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब 

मुख्यतः कुंभमेळा हा या संशयित दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होता.  ...

एटीएसने ताब्यात घेतलेल्यांमध्ये इंजिनिअर, सायबर एक्स्पर्ट्सह उच्चशिक्षितांचा समावेश - Marathi News | Among the people who took the ATS, engineers, high-scholarships including cyber experts | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएसने ताब्यात घेतलेल्यांमध्ये इंजिनिअर, सायबर एक्स्पर्ट्सह उच्चशिक्षितांचा समावेश

सलमान, मोहसीन आणि ताकी हे तिघे भाऊ असून आयसिसने प्रेरित झालेले आहेत. हे तिघे इतर तरुणांचा देखील आयसिसमध्ये सामील होण्यासाठी ब्रेन वॉश करत होते. ...

मुंब्रा येथे शिजत होता घातपाताचा कट; नऊ संशयित आरोपींपैकी एक अल्पवयीन  - Marathi News | Mumbra's cremation ground; One minor of nine suspects accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंब्रा येथे शिजत होता घातपाताचा कट; नऊ संशयित आरोपींपैकी एक अल्पवयीन 

एटीएसच्या सुमारे १२ पथकांनी औरंगाबाद आणि ठाण्यातील मुंब्रा येथील आठ ठिकाणाहून ९ जणांना ताब्यात घेतले. या ९ जणांपैकी १ जण अल्पवयीन म्हणजेच १७ वर्षाच्या आहे.  ...

भारतात घुसखोरीसाठी सीमेपार 300 दहशतवादी दबा धरून आहेत - बिपिन रावत  - Marathi News | There are around 300 terrorists waiting across the LoC to infiltrate into India -Bipin Rawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात घुसखोरीसाठी सीमेपार 300 दहशतवादी दबा धरून आहेत - बिपिन रावत 

भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेच्या (एलओसी) पलिकडे जवळपास 300 दहशतवादी दबा धरुन बसले आहेत, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सांगितले.  ...

पंजाब प्रांतात आढळले 10 दहशतवादी, भारतात येण्यासाठी आखतायेत नवा प्लॅन - Marathi News | 10 terrorists found in Punjab province, new plan to move to India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाब प्रांतात आढळले 10 दहशतवादी, भारतात येण्यासाठी आखतायेत नवा प्लॅन

मल्टी एजन्सी कुआर्डीनेशन (MCA) अहवालानुसार, पाकिस्तानमधील शखरगढ बल्क प्रदेशात 10-15 दहशवादी दिसूनआले. ...

भारतासमोर तालिबान्यांचे संकट - Marathi News |  Taliban crisis ahead of India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतासमोर तालिबान्यांचे संकट

भारत सरकारची जबाबदारी सीमेवरचा बंदोबस्त मजबूत करून पूर्ण होणारी नाही. सरकारला देशातील धार्मिक दुहीही थांबवावी लागेल. हिंदुत्ववाद्यांच्या उद्योगांनाही प्रसंगी चाप लावावा लागेल. ...