लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद

Terrorism, Latest Marathi News

'व्हाॅट्सअॅप' आणि 'टेलीग्राम'वरून शिजत होता मोठ्या अतिरेकी हल्ल्याचा कट   - Marathi News | The attack was a major attack by 'HotSwap' and 'Telegram' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'व्हाॅट्सअॅप' आणि 'टेलीग्राम'वरून शिजत होता मोठ्या अतिरेकी हल्ल्याचा कट  

या अतिरेक्यांनी ऐकमेकांशी संवाद साधण्यासाठी 'व्हाॅट्सअॅप' आणि 'टेलीग्राम'चा वापर केला अशी माहिती एनआयचे आयजी अलोक मित्तल यांनी दिली. ...

ISISच्या नवीन मॉड्युलचा NIAकेला पर्दाफाश, 16 ठिकाणांवर छापेमारी  - Marathi News | isis raids in delhi uttar pradesh isis new module harkat ul harb e islam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISISच्या नवीन मॉड्युलचा NIAकेला पर्दाफाश, 16 ठिकाणांवर छापेमारी 

राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) बुधवारी ISIS या दहशतवादी संघटनेचा मोठा कट उधळला आहे. NIAनं नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील एकूण 16 ठिकाणांवर छापेमारी करत ISISच्या नवीन मॉड्युलचा पर्दाफाश केला आहे. ...

जम्मू काश्मीर : अवंतीपोरामध्ये चकमकीदरम्यान 6 दहशतवाद्यांचा खात्मा  - Marathi News | Jammu and Kashmir : Encounter underway between terrorists & security forces in Tral, Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीर : अवंतीपोरामध्ये चकमकीदरम्यान 6 दहशतवाद्यांचा खात्मा 

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील त्राल येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ...

'आयसिसचे इंटरनेटवरील प्रभावी अस्तित्व धोकादायक' - Marathi News | Iisis 'effective existence on the Internet is dangerous' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आयसिसचे इंटरनेटवरील प्रभावी अस्तित्व धोकादायक'

‘एक्स्प्लोझिव्ह डिटेक्शन’ यावर राष्ट्रीय कार्यशाळा ...

विकास व विनाश एकत्र नांदू शकत नाहीत - Marathi News | Development and destruction can not be possible at a same time | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विकास व विनाश एकत्र नांदू शकत नाहीत

दहशतवादी कृत्यांनाही धार्मिक रंग देण्याचे प्रयत्न होतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. दहशतवाद हा मुळातच अमानवीय असून कोणत्याच धर्माची त्याला मान्यता नाही. ...

हिंदू दहशत  - Marathi News | Hindu terror | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हिंदू दहशत 

भीती आणि तिरस्काराच्या तसेच धर्माच्या आधारे समाजात फूट घालणे आणि राष्ट्रवाद-हिंदुत्ववादाच्या नावाने सहिष्णू-सेक्युलर तत्त्वांचा गळा घोटणे असे कारस्थान सध्या देशात चालू आहे... त्याची एक प्रयोगशाळा गोव्यात आहे! ...

भारतातील सत्ताधारी पक्ष मुस्लिमविरोधी; इम्रान खान यांचा दावा - Marathi News | Indian ruling party anti-Muslim; Imran Khan's claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतातील सत्ताधारी पक्ष मुस्लिमविरोधी; इम्रान खान यांचा दावा

पाकिस्तान कोणत्याही दहशतवादी गटाला आसरा देत नसल्याचा कांगावा ...

पाककडून भारताविरोधात तालिबान्यांचा वापर - Marathi News | The use of the Taliban against India by Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाककडून भारताविरोधात तालिबान्यांचा वापर

भारताच्या विरोधातील एक फळी म्हणून पाकिस्तान तालिबान्यांचा पद्धतशीर वापर करते, असे अमेरिकेचे लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल केनेथ मॅकेन्झी (ज्युनिअर) यांनी सांगितले. ...