लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर

Temple, Latest Marathi News

पंतप्रधानांनी कॉरिडॉरचे लोकर्पण केलेल्या काशी विश्वनाथ मंदिराची 'ही' वैशिष्ट्ये माहित आहेत का? - Marathi News | kashu vishwanath mandir information, specialties | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पंतप्रधानांनी कॉरिडॉरचे लोकर्पण केलेल्या काशी विश्वनाथ मंदिराची 'ही' वैशिष्ट्ये माहित आहेत का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीच्या काशीविश्वनाथ कॉरिडोरचे १३ डिसेंबर रोजी लोकार्पण केले. प्रसिद्ध १२ ज्योतिर्लिंगात समावेश असलेल्या या स्थानाची काही खास वैशिष्टे आहेत. ...

कर्नाटकातील सौंदतीच्या देवस्थान १५ ते २० डिसेंबर राहणार बंद; मंदीर प्रशासनाकडून स्पष्ट - Marathi News | The Saundati temple in Karnataka will be closed from December 15 to 20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकातील सौंदतीच्या देवस्थान १५ ते २० डिसेंबर राहणार बंद; मंदीर प्रशासनाकडून स्पष्ट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात गर्दी होऊ नये व कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. ...

टिळा लावला म्हणून पुजाऱ्याची दिव्यांगाला मारहाण, मंदिरात घडली धक्कादायक प्रकार - Marathi News | Priest's beating of Divyanga as tika put on head, shocking incident took place in the temple | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टिळा लावला म्हणून पुजाऱ्याची दिव्यांगाला मारहाण, मंदिरात घडली धक्कादायक प्रकार

Crime News : पिंकू रामेश्वर पांडे (४५) रा. केळापूर असे आरोपी पुजाऱ्याचे नाव आहे. पिंकू पांडे हा केळापूर येथील जगदंबा मंदिरात पुजारी म्हणून काम करतो. त्याच ठिकाणी जन्मत: दिव्यांग असलेला प्रकाश विजयराव करकुले हा सुद्धा उपस्थित असतो. ...

"ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम" च्या जयघोषात दुमदुमली अलंकापुरी - Marathi News | celebrate sanjivan samadhi sohala in alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम" च्या जयघोषात दुमदुमली अलंकापुरी

भावपूर्ण वातावरणात माऊलींचा ७२५ वा अर्थातच रौप्यमहोत्सवी संजीवन समाधी सोहळा ‘माऊली - माऊली’च्या जयघोषात पार पडला ...

इंद्रायणीत वाहून जाणाऱ्या ज्येष्ठ वारकऱ्याला वाचवले - Marathi News | Rescued the senior Warakari who was carried to Indrayani | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंद्रायणीत वाहून जाणाऱ्या ज्येष्ठ वारकऱ्याला वाचवले

आळंदी येथे कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त लाखो भाविक आले आहेत. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत ...

साई मंदिरातील वाॅचमनची नजर चुकवत चोरट्यांनी दानपेट्यांवर मारला डल्ला - Marathi News | Thieves robbed the donation boxes in the Sai Temple | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साई मंदिरातील वाॅचमनची नजर चुकवत चोरट्यांनी दानपेट्यांवर मारला डल्ला

Robbery Case : घटनास्थळी श्वान पथक, फिंगर प्रिंट पथकाने भेट देत पाहणी केली आहे. चाेरट्यांच्या शाेधासाठी पाेलीस पथके काम करत आहेत. पहाटे २ ते ५ दरम्यान, चाेरट्यांनी मंदिरातील दानपेट्या फाेडल्या आहेत. ...

Bhagat Singh Koshyari: सव्वासातशे वर्षानंतरही माऊलींचे विचार समाजासाठी प्रेरक - Marathi News | Even after seven hundred years sant dnyaneshwar thoughts are inspiring for the society | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhagat Singh Koshyari: सव्वासातशे वर्षानंतरही माऊलींचे विचार समाजासाठी प्रेरक

माऊलींच्या विचारांची शिकवण वाढत असून त्यांच्या विचारांची समाजाला गरज असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले ...

मंदिर, मठांवरील सरकारी नियंत्रण काढण्याची मागणी; आता मठ-मंदिर मुक्ती आंदोलनाला सुरुवात - Marathi News | Demand for removal of government control over temples and monasteries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिर, मठांवरील सरकारी नियंत्रण काढण्याची मागणी; आता मठ-मंदिर मुक्ती आंदोलनाला सुरुवात

साधूंनी हे स्पष्ट म्हटले की, जर शेतकरी सरकारला वाकवू शकतात तर आम्ही का नाही? गरज भासल्यास आम्ही दिल्लीत मुक्कामी राहू. ...