तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मंगळवारी ज्या हेलिकॉप्टरमधून करीमनगर ते पेड्डपल्ली असा प्रवास करणार होते, त्यात ठेवलेल्या एका बॅगेतून धूर येत असल्याचे त्यांच्या सोबतच्या अधिका-याच्या लक्षात आले. ...
तेलंगणा सरकारने आपल्या राज्यातील कृषी क्षेत्राला मोफत वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेऊन, तेथील शेतकºयांना नववर्षाची अनोखी भेट दिली आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहेत. ...
मानोरा :तेलंगना राज्यात बंजार समाजावर भ्याड हल्ला करुन चार लोकांची निर्घृुन हत्या केली. शेकडो लोकांपेक्षा जास्त लोकांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी मानोरा येथील तहसील कार्यालय प्रांगणात निषेध नोंदविण्यात आला. ...