लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

Yahoo ने बंद केली भारतातील ‘ही’ सेवा; सरकारच्या निर्णयामुळे घेतली माघार  - Marathi News | Yahoo india has shut down news websites in india because of new fdi rules of indian government  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Yahoo ने बंद केली भारतातील ‘ही’ सेवा; सरकारच्या निर्णयामुळे घेतली माघार 

Yahoo News India Shut Down: Yahoo ने भारतातील आपली न्यूज वेबसाईट्स बंद केली आहे. सरकारच्या नव्या एफडीआय नियमांमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. ...

5000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह Moto G50 5G बाजारात दाखल; जाणून घ्या किंमत  - Marathi News | Motorola G50 5g phone launched with Dimensity 700 48MP camera full specs price sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह Moto G50 5G बाजारात दाखल; जाणून घ्या किंमत 

Motorola G50 5G launch: मोटोरोलाने आज जागतिक बाजारात ‘जी सीरीज’ चा विस्तार करत Moto G50 5G स्मार्टफोन सादर केला आहे.   ...

लई भारी! आता एक क्लिकमध्ये कळणार शरीरातील पाण्याचे प्रमाण; Apple Watch मध्ये मिळू शकतो हायड्रेशन सेन्सर  - Marathi News | Apple working on hydration sensor for apple watch   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लई भारी! आता एक क्लिकमध्ये कळणार शरीरातील पाण्याचे प्रमाण; Apple Watch मध्ये मिळू शकतो हायड्रेशन सेन्सर 

Apple Hydration Sensor: Apple सध्या एका नव्या हायड्रेशन सेन्सरवर काम करत आहे. हे पेटंट युनाइटेड स्टेट्स पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिस (USPTO) वर अ‍ॅप्पलने “Hydration measurement with a watch” नावाने नोंदवले आहे.   ...

सोनीच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनचा लाईट व्हर्जन सादर; जाणून घ्या Sony Xperia 10 III Lite ची वैशिष्ट्ये  - Marathi News | Sony xperia 10 iii lite 5g with qualcomm snapdragon 690 soc launched in japan   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सोनीच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनचा लाईट व्हर्जन सादर; जाणून घ्या Sony Xperia 10 III Lite ची वैशिष्ट्ये 

Sony Xperia 10 III Lite: Sony Xperia 10 III Lite स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 690 चिपसेटसह जपानमध्ये सादर करण्यात आला आहे.   ...

LG इलेक्ट्रॉनिक्सची 6G ची चाचणी यशस्वी; कंपनीने केला टेराहर्ट्ज (THz) स्पेक्ट्रमचा वापर   - Marathi News | LG Successfully Transfers Data on 6G THz Band Development of 6G Communication Technology  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :LG इलेक्ट्रॉनिक्सची 6G ची चाचणी यशस्वी; कंपनीने केला टेराहर्ट्ज (THz) स्पेक्ट्रमचा वापर  

LG 6G THz Test: दक्षिण कोरियन कंपनी आता 6G च्या चाचण्या करत आहेत. LG ने 6G ची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केल्याची घोषणा केली आहे.   ...

576Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 108MP रियर कॅमेऱ्यासह Motorola Edge 2021 स्मार्टफोन लाँच   - Marathi News | Motorola Edge 2021 launched with snapdragon 778G Specs Price Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :576Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 108MP रियर कॅमेऱ्यासह Motorola Edge 2021 स्मार्टफोन लाँच  

Motorola Edge 2021 price: कंपनीने Motorola Edge 2021 अमेरिकेत सादर केला आहे. तिथे या फोनच्या किंमत 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत $699 (अंदाजे 52,000 रुपये) ठेवण्यात आली आहे.   ...

Redmi 10 नव्हे तर Redmi 10 Prime येणार भारतात; 50MP कॅमेरा असलेला रेडमी फोन वेबसाईटवर लिस्ट  - Marathi News | Redmi 10 rebranded version redmi 10 prime will be launched in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi 10 नव्हे तर Redmi 10 Prime येणार भारतात; 50MP कॅमेरा असलेला रेडमी फोन वेबसाईटवर लिस्ट 

Redmi 10 Prime India: सर्टिफिकेशनवरून Redmi 10 Prime चे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत आणि हा स्मार्टफोन मलेशियातील Redmi 10 चा रिब्रँड व्हर्जन असल्याचे दिसत आहे. ...

गरजेनुसार वाढवता येणार या स्मार्टफोनचा रॅम; 12GB रॅम, 5000mAh बॅटरीसह Vivo Y33s येणार भारतात - Marathi News | Vivo Y33s listed on amazon india price at rs 17990 with 50MP camera Helio G80 8GB RAM 5000mAh battery | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गरजेनुसार वाढवता येणार या स्मार्टफोनचा रॅम; 12GB रॅम, 5000mAh बॅटरीसह Vivo Y33s येणार भारतात

Vivo Y33s Price: विवो वाय33एस स्मार्टफोनमध्ये Helio G80 चिपसेटसह अ‍ॅमेझॉन इंडियावर लिस्ट करण्यात आला होता. Vivo Y33s स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ...