लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

iPhone युजर्ससाठी महत्वाची बातमी! Apple दोन जुन्या मॉडेल्सवर देतेय मोफत सर्विस; जाणून घ्या कारण   - Marathi News | Apple giving free service and Repair on iPhone 12 and 12 Pro model  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone युजर्ससाठी महत्वाची बातमी! Apple दोन जुन्या मॉडेल्सवर देतेय मोफत सर्विस; जाणून घ्या कारण  

Apple iPhone 12 And 12 Pro Sound Problem: Apple ने iPhone 12 and iPhone 12 Pro च्या मोफत आणि रिपेयरची घोषणा केली आहे. ज्या युजरकडे असे डिफेक्टिव्ह युनिट्स असतील ते अ‍ॅप्पल स्टोरवर जाऊन मोफत रिपेयरिंग करवून घेऊ शकतात.   ...

Oneplus 9 RT नव्हे तर OnePlus RT येणार भारतात? Amazon India ची जाहिरात आली समोर  - Marathi News | Oneplus 9 RT spotted in amazon india as Oneplus rt india launch soon   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Oneplus 9 RT नव्हे तर OnePlus RT येणार भारतात? Amazon India ची जाहिरात आली समोर 

Oneplus 9 RT Price In India: Oneplus 9 RT नव्या नावासह भारतात येणार असं दिसतंय. हा फोन OnePlus RT नावानं भारतीय बाजारात पदार्पण करू शकतो.   ...

जबरदस्त सेल्फी कॅमेऱ्यासह आला Vivo V23e 5G Phone; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | Vivo V23e 5G launched with 44mp selfie camera know specs and Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त सेल्फी कॅमेऱ्यासह आला Vivo V23e 5G Phone; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

Vivo V23e 5G Phone Price In India: Vivo V23e 5G थायलंडमध्ये 44MP Selfie Camera, MediaTek Dimensity 810 चिपसेट, 8GB RAM आणि 50MP Rear Camera अशा स्पेसिफिकेशन्ससह सादर झाला आहे.   ...

एक-दोन नव्हे तर सात 5G बँड्ससह येतोय Redmi चा स्वस्त 5G Phone   - Marathi News | Redmi note 11t 5g will be the first redmi phone come with 6nm chipset in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एक-दोन नव्हे तर सात 5G बँड्ससह येतोय Redmi चा स्वस्त 5G Phone  

Redmi Note 11T 5G: Xiaomi आणि Amazon ने आगामी Redmi Note 11T 5G फोनसाठी मायक्रोसाईट लाईव्ह केल्या आहेत. या वेबसाईटवरून आगामी Budget 5G Phone च्या स्पेक्सचा खुलासा होत आहे.   ...

Redmi च्या स्वस्त फोनवर मिळतोय 4000 रुपयांचा डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर   - Marathi News | Redmi note 10 lite available with 4000 rs discount on xiaomi website  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi च्या स्वस्त फोनवर मिळतोय 4000 रुपयांचा डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर  

Xiaomi Black Friday Sale: शाओमीच्या Black Friday Sale 2021 मध्ये Redmi Note 10 Lite च्या सर्व व्हेरिएंटवर कंपनी डिस्काउंट देत आहे. हा सेल 30 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहील. ...

Windows 11 सपोर्ट आणि इंटेल प्रोसेसर असलेला Infinix चा जबरदस्त लॅपटॉप येतोय भारतात   - Marathi News | Infinix inbook x1 laptop teased by company launch expected soon in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Windows 11 सपोर्ट आणि इंटेल प्रोसेसर असलेला Infinix चा जबरदस्त लॅपटॉप येतोय भारतात  

Infinix Inbook X1 Laptop: Infinix Inbook X1 Laptop लवकरच भारतात पदार्पण करू शकतो. हा लॅपटॉप Windows 11 ऑपरेटिंग सिस्टमसह येणारा कंपनीचा पहिला लॅपटॉप असेल. ...

Oppo Smart TV भारतीय लाँचच्या मार्गावर; देणार का शाओमीला टक्कर?   - Marathi News | Oppo smart tv may launch soon in india tipster reveal the details   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Oppo Smart TV भारतीय लाँचच्या मार्गावर; देणार का शाओमीला टक्कर?  

Oppo Smart TV: ओप्पो लवकरच भारतात आपला पहिला Smart TVलाँच करू शकते. याआधी चीनमध्ये कंपनीने हा टीव्ही सादर केला आहे.   ...

12GB RAM आणि 50MP कॅमेऱ्यासह आला Vivo Y76 5G Phone; एकदा पहाच फीचर्स   - Marathi News | Vivo Y76 5G Phone Launched with 50mp camera Price Specs Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB RAM आणि 50MP कॅमेऱ्यासह आला Vivo Y76 5G Phone; एकदा पहाच फीचर्स  

Vivo Y76 5G Phone Launch: Vivo Y76 5G Phone मलेशियात 50MP Camera, 8GB RAM आणि 44W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे. ...